लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

यंदा कावळ्यांची घरटी अधिक उंच; कमी पावसाचा संकेत - Marathi News | This year's crow`s nest is taller; Less sign of rain | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यंदा कावळ्यांची घरटी अधिक उंच; कमी पावसाचा संकेत

यंदा वर्धा जिल्ह्यातल्या चिकणी जामणी या गावात कावळ्याने आपले घरटे झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर बांधलेले आढळून आले आहे. ...

हिमालयाचं चुंबकीय आकर्षण! - Marathi News | Himalaya's magnetic attraction! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :हिमालयाचं चुंबकीय आकर्षण!

ओबडधोबड, खाचखळग्यांचा रस्ता अचानक गुळगुळीत डांबरी झाला. गाडी थांबवली तर बाहेर रोंरावणारा वारा! आम्ही धडपडत बाहेर पडलो. तो वारा पिऊन सुनील बेभान नाचू लागला. एक दांडगट अदृश्य हात आम्हाला दरीकडे ढकलत होता. नकळत मी ओरडलो, ‘सुनील, सचिन काळजी घ्या रे!’ ...

कडुनिंब! हिरव्या निसर्गासाठी बिनखर्चिक, टिकाऊ पर्याय - Marathi News | durable alternative to green nature | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कडुनिंब! हिरव्या निसर्गासाठी बिनखर्चिक, टिकाऊ पर्याय

पावसाळा आला की दरवर्षी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. मात्र त्यातली किती झाडे जगतात? ती जगवण्यासाठी आणि या उपक्रमांमागे किती खर्च येतो? कडुनिंबाची लागवड हा या प्रश्नावर एक उत्तम पर्याय आहे. ...

हे आहेत औरंगाबादच्या हिमायत बागेतील दुर्मिळ गावरान आंबे - Marathi News | These are the rare Gavran Mangoes from Himayat Garden of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हे आहेत औरंगाबादच्या हिमायत बागेतील दुर्मिळ गावरान आंबे

हिमायत बागेत दुर्मिळ गावरान आंबा अस्तित्व टिकून - Marathi News | Survival of rare Gavran mango in Himayat garden | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिमायत बागेत दुर्मिळ गावरान आंबा अस्तित्व टिकून

दूधपेडा, दुरी, गुलाबखस, कालापहाड, इम्रती, शेंद्र्या, शक्करगोटी, मारुत्या,  पपय्या... हे काही खाद्यपदार्थ, मिठाई, शीतपेयांची नावे नाहीत. ...

एसटी महामंडळाचे मिशन ग्रीन ब्रिगेड; वृक्षसंवर्धन आणि पक्ष्यांसाठी घेतला पुढाकार   - Marathi News | Green Corporation Brigade of ST Corporation; Tree Conservation and Bird Initiative | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटी महामंडळाचे मिशन ग्रीन ब्रिगेड; वृक्षसंवर्धन आणि पक्ष्यांसाठी घेतला पुढाकार  

पर्यावरण संरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातर्फे ग्रीन ब्रिगेड ही आगळी वेगळी संकल्पना राबविण्यात येत आहे. वृक्षारोपण, पक्ष्यांसाठी घरटी, त्यांच्या दाणा, पाण्याच्या सुविधेसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ...

पक्षी जाय दिगंतरा... - Marathi News | birds migration... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पक्षी जाय दिगंतरा...

शनिवारी जागतिक पक्षी स्थलांतर दिवस झाला. यानिमीत्त... ...

वैजापूर परिसरात पावसाची हजेरी - Marathi News |  Rain fall in Vaijapur area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापूर परिसरात पावसाची हजेरी

शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी अर्धा तास वादळी पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली. ...