लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

राज्यातील पाणथळींना ‘रामसार’ यादीची प्रतीक्षा - Marathi News |  Waiting for the list of 'Ramsar' by the wetlands of the state | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यातील पाणथळींना ‘रामसार’ यादीची प्रतीक्षा

महाराष्ट्रात अनेक पाणथळ जागा आहेत, जिथे किमान २० हजार पक्षी सातत्याने दिसून येतात. त्यांचा अभ्यास करून ती यादी शासनाकडे द्यावी लागते. त्यानंतर रामसार ठरावानुसार त्याची पाहणी केल्यावर त्या जागेला त्या यादीत स्थान मिळते. ...

इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार पक्ष्यांना दिला पाहिजे- किरण पुरदंरे   - Marathi News | Indira Priyadarshini award should be given to birds - Kiran Puradan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार पक्ष्यांना दिला पाहिजे- किरण पुरदंरे  

इंदिरा प्रिय दर्शनी पुरस्कार माणसांना दिला जातो. खरे तर हा पुरस्कार पक्ष्यांना दिला पाहिजे. कारण पक्षी जंगल तयार करतात. मनुष्य जंगल निर्माण करू शकत नाही, असे मत राष्ट्रीय ख्यातीचे पक्षीमित्र किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले. ...

वाशिम जिल्ह्यात ‘पक्ष्यांचे निरीक्षण आणि गणना’ उपक्रम ! - Marathi News | 'Bird inspection and sensus' in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ‘पक्ष्यांचे निरीक्षण आणि गणना’ उपक्रम !

मालेगाव : भारतीय पक्षी विश्वाला जागतिक स्तरावर पोहोचवणारे पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली व पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबरपासून पक्षी सप्ताहास सुरुवात झाली. ...

मोपा विमानतळासाठी झाडे मारण्यास मज्जाव, हरित लवादाचा आदेश - Marathi News | Planting of trees for Mopa Airport, order of green arbitration | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोपा विमानतळासाठी झाडे मारण्यास मज्जाव, हरित लवादाचा आदेश

पणजी: मोपा विमानतळ प्रकल्पासाठी झाडे पाडण्याचे काम त्वरित बंद ठेवण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. ...

‘टेल्स आॅफ नेचर’मधून उलगडले जंगलाचे साम्राज्य; ‘सूत्रधार’तर्फे पुण्यात टॉक शो - Marathi News | 'Tales of Nature'; Talk show in Pune by 'Sutradhar' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘टेल्स आॅफ नेचर’मधून उलगडले जंगलाचे साम्राज्य; ‘सूत्रधार’तर्फे पुण्यात टॉक शो

‘सूत्रधार’तर्फे ‘टेल्स आॅफ नेचर’ या टॉक शोचे आयोजन सेनापती बापट रस्ता येथील कलाछाया येथे करण्यात आले होते. यावेळी नागझिरा जंगलातील वास्तव्य निसर्गमित्र किरण पुरंदरे यांनी उपस्थितांसमोर उलगडले. ...

मांडूळ साप बाळगणार्‍यांना अटक - Marathi News | The arrest of the snoop snakes | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मांडूळ साप बाळगणार्‍यांना अटक

जळगाव जामोद: कारमधून मांडूळ साप घेऊन जात असलेल्या वाडी ता. खामगाव येथील दोघांना जळगाव जामोद पोलिसांनी पकडल्याची घटना मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी घडली.  ...

जखमी नागाला वाचविण्याची धडपड - Marathi News | The struggle for the rescue of the injured Naga | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जखमी नागाला वाचविण्याची धडपड

अकोला : नागाला मारण्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो. मात्र,  रविवारी एका नागाला जीवनदान मिळण्यासाठी अनेकांची धड पड दिसून आली. अकोल्यातील सर्पतज्ज्ञ बाळ काळणे आणि  समाजसेवकांच्या पुढाकाराने नागाला वाचविण्याचा प्रयोग झाला. ...

बदललेल्या वातावरणामुळे हिवाळा लांबणीवर पडण्याचे संकेत - Marathi News | Winter prolonged hint due to the changed environment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बदललेल्या वातावरणामुळे हिवाळा लांबणीवर पडण्याचे संकेत

पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. परंतु अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य - इशान्य अशीच असल्यामुळे गोव्याला परतीचा पाऊसही मिळाला नाही आणि उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही.  ...