लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवलकिशोर राम

नवलकिशोर राम

Navalkishor ram, Latest Marathi News

लॉकडाऊनमुळे बंद पडलेली अत्यावश्यक विकास कामे सुरू करा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश  - Marathi News | Start essential development works who closed due to lockdown: Order by Collector Naval Kishore Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमुळे बंद पडलेली अत्यावश्यक विकास कामे सुरू करा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश 

जिल्ह्यातील महामार्ग, राज्य मार्ग दुरुस्तीची कामे, महावितरण ,पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाची कामे करण्यास परवानगी ...

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीचे काम काही अटीवर होणार सुरू : जिल्हाधिकारी नवल किशोर राम - Marathi News | The work of MIDC in the district will start on certain conditions : Naval Kishor Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीचे काम काही अटीवर होणार सुरू : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

औद्योगिक क्षेत्राकरीता पासेसची सुविधा उपलब्ध     ...

Corona virus : शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांची सेवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिग्रहीत - Marathi News | Corona virus : Collect the services of the reputed physician in the city by the Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांची सेवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिग्रहीत

कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आवश्यक ...

coronavirus : काेराेना संशयित रुग्णांसाठी काेविड केअर सेंटरची उभारणी - Marathi News | coronavirus: Construction of Covid Care Center for suspected patients rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : काेराेना संशयित रुग्णांसाठी काेविड केअर सेंटरची उभारणी

काेराेना संशयित रुग्णांसाठी काेविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. ...

Corona virus : पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका वाढला ; नागरिकांनी घराबाहेर पडू नये  - Marathi News | Corona virus : Corona risk increased in Pune and Pimpri Chinchwad; Citizens should not leave the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका वाढला ; नागरिकांनी घराबाहेर पडू नये 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या चार-पाच दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला पुणे विभागाचा कोरोना उपाययोजना आढावा - Marathi News | Governor Bhagat Singh Koshari reviews Pune region's of Corona solution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला पुणे विभागाचा कोरोना उपाययोजना आढावा

डॉक्टर्स, नर्सेस,पोलिस, सफाई कर्मचारी यांचा उत्साह वाढवण्याची गरज आहे. त्यांना अधिक प्रोत्साहित करावे.. ...

पुणे जिल्ह्यात कामगारासाठी १६१ निवारागृहे सुरु ; बेघरांसाठी साखर कारखान्यांचा पुढाकार - Marathi News | 161 shelters were opened for the workers; Sugar Factories Initiative for the Homeless In Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात कामगारासाठी १६१ निवारागृहे सुरु ; बेघरांसाठी साखर कारखान्यांचा पुढाकार

५१ निवारागृहांमध्ये एकूण ३ हजार ४१३ विस्थापित कामगार व साखर कारखान्यांमार्फत सुरु केलेल्या निवारागृहांमध्ये एकूण ३४ हजार २१६ कामगार वास्तव्यास ...

coronavirus : अन्न- धान्यापाून काेणी वंचित राहणार नाही याससाठी प्रशासन कटीबद्ध : जिल्हाधिकारी - Marathi News | coronavirus: administration will look after food and glossary to be distribute to everyone rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : अन्न- धान्यापाून काेणी वंचित राहणार नाही याससाठी प्रशासन कटीबद्ध : जिल्हाधिकारी

पुणे जिल्ह्यातील एकही व्यक्ती अन्न- धान्यापासून वंचित राहणार नाही असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी दिले. ...