लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवलकिशोर राम

नवलकिशोर राम

Navalkishor ram, Latest Marathi News

भाजपा सरकार रोजगार निर्मितीत अपयशी: राष्ट्रवादी काँग्रेस  - Marathi News | BJP government fails to create employment: NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा सरकार रोजगार निर्मितीत अपयशी: राष्ट्रवादी काँग्रेस 

दहशतवाद, काळ्या पैशांचे कंबरडे मोडणारा निर्णय म्हणून नोटाबंदीचे ढोल पिटले गेले असले तरी खऱ्या अर्थाने उद्योग-सेवा क्षेत्राचे नुकसान झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली.  ...

कोरेगाव भिमासाठी पीएमपीच्या १५१ बसेस - Marathi News | PMP 151 buses for Koregaon Bhima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भिमासाठी पीएमपीच्या १५१ बसेस

गेल्या वर्षी कोरेगाव भिमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ जानेवारी विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम शांततेत पार पडावा या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. ...

भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून हेक्टरला २५ लाखांची मागणी - Marathi News | 25 lakhs for hectare Demands by Bhamma Askhed Projector farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून हेक्टरला २५ लाखांची मागणी

भामा आसखेड धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. ...

सिंहगडावरील रस्त्याची दुरूस्ती होईना : पीडब्ल्यूडीला सापडेना मुहुर्त - Marathi News | no repairing of Sinhagad fort road : PWD can not be found time for opening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावरील रस्त्याची दुरूस्ती होईना : पीडब्ल्यूडीला सापडेना मुहुर्त

सिंहगडला भेट देणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ...

जिल्हा प्रशासनातर्फे चा-यासाठी राज्य शासनाकडे १०० कोटींचा प्रस्ताव - Marathi News | The proposal of 100 crores to state government for chara of animals by district administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा प्रशासनातर्फे चा-यासाठी राज्य शासनाकडे १०० कोटींचा प्रस्ताव

दुष्काळात केवळ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून चालणार नाही तर जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. ...

जिल्हाधिकारी पाणी संघर्षावर काढणार तोडगा : करणार पाण्याचे न्याय वाटप  - Marathi News | The District Collector will solve the water dispute: Water Distribution by Justice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हाधिकारी पाणी संघर्षावर काढणार तोडगा : करणार पाण्याचे न्याय वाटप 

शहरातील पाण्याच्या कपातीवरुन महापालिका प्रशासन, राजकीय नेते आणि जलसंपदा विभागामध्ये संघर्ष सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

स्वाइन फ्लूची माहिती पोहोचवा, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना - Marathi News | Disclose information on swine flu, information about the district collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाइन फ्लूची माहिती पोहोचवा, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना: स्वाइन फ्लूवरील कार्यशाळेचे उद्घाटन ...

स्वाईन फ्ल्यूची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवा:  जिल्हाधिका-यांच्या सूचना  - Marathi News | Reveal the information of swine flu to the citizens : Collector's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाईन फ्ल्यूची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवा:  जिल्हाधिका-यांच्या सूचना 

पुणे शहर व परिसरात वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळून आले असून या आजाराच्या उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागांच्या सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे काम करावे: जिल्हाधिकारी नवल किशोर राम ...