लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवलकिशोर राम

नवलकिशोर राम

Navalkishor ram, Latest Marathi News

वॉर्ड सभापतींसाठी रस्सीखेच; आज मतदान, तीन प्रभागांत बिनविरोध - Marathi News | Tussle for ward chairmen; Today voting, uncontested in three divisions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वॉर्ड सभापतींसाठी रस्सीखेच; आज मतदान, तीन प्रभागांत बिनविरोध

महानगरपालिकेच्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग समितींच्या सभापतीपदी बन्सी जाधव, रमेश जायभाये आणि सुमित्रा हळनोर यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. ...

वैयक्तिक हितासाठी विरोध केल्यास कडक कारवाई - Marathi News | Strong action against opposition for personal interest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैयक्तिक हितासाठी विरोध केल्यास कडक कारवाई

सर्वोच्च न्यायालयाने शहरातील कचरा प्रश्नावर शासन नियुक्त समितीला निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. या समितीने चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या जागेवर केंद्रीय कचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, ज्या नागरिकांचा याला विरोध असेल त्यांच्यासोबत सामंजस् ...

समांतर जलवाहिनीसाठी कंपनी तीच; मात्र करार नवीन - Marathi News | for parallel water line Company will be same; But the contract is new | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समांतर जलवाहिनीसाठी कंपनी तीच; मात्र करार नवीन

शहरात पाणीपुरवठा योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. समांतर कंपनीसोबत न्यायालयाच्या बाहेर तडजोड करता येऊ शकते का? या दृष्टीने दोन दिवसांपूर्वीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. ...

चिकलठाण्यात ३० एकर जागेवरवर केंद्रीय कचरा प्रकल्प - Marathi News | Central garbage project on 30 acres of land | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिकलठाण्यात ३० एकर जागेवरवर केंद्रीय कचरा प्रकल्प

: कचर्‍याचा प्रश्न सोडविण्यासाठी ८० कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या ३० एकर जागेवर बायोमिथेन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा आज महापौर नंदकुमार घोडेले, प्रभारी आयु ...

औरंगाबादच्या कचरा निर्मूलनासाठी केवळ २४ कोटी रुपये - Marathi News | Only Rs. 24 crores for eradication of the garbage in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या कचरा निर्मूलनासाठी केवळ २४ कोटी रुपये

कचऱ्याच्या मुद्यावरून ऐतिहासिक शहराची आणि राज्याच्या पर्यटन राजधानीची प्रतिष्ठा घालविलेल्या महापालिकेने अद्याप कोणताच धडा घेतलेला दिसत नाही. महापालिकेच्या आज स्थायी समितीत सादर झालेल्या सुमारे १२७५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात केवळ २८ कोटी रुपयांचीच ...

औरंगाबाद महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीच कामचुकार - प्रभारी मनपा आयुक्त  - Marathi News | senior officers are irresponsible in aurangabad Municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीच कामचुकार - प्रभारी मनपा आयुक्त 

शहरातील कचरा प्रश्नात सफाई मजूर, निरीक्षक चांगले काम करीत आहेत. कामचुकारपणा फक्त वरिष्ठच करीत असून, आज तातडीच्या बैठकीला गैरहजर राहणार्‍या अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. ...

औरंगाबाद मनपाचा चार्ज नको; जिल्हाधिकार्‍यांची शासनाला विनंती  - Marathi News | remove charge of Aurangabad municipality; Request to the Collector of the District | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपाचा चार्ज नको; जिल्हाधिकार्‍यांची शासनाला विनंती 

महापालिकेतील राजकीय आणि प्रशासकीय कुरघोडीचा एकाच आठवड्यात जिल्हाधिकारी एन.के. राम यांना अनुभव आला असून, त्यांनी शासनाकडे मनपाचा पदभार सोडण्यासाठी विनंती केल्याची माहिती पुढे आली आहे. ...

औरंगाबादेत पालकमंत्री आले अन् गेले - Marathi News | Aurangabadi Guardian Minister came and gone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत पालकमंत्री आले अन् गेले

शहरातील १५ लाख नागरिक मागील ३५ दिवसांपासून कचरा प्रश्नामुळे त्रस्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत शनिवारी सुटीच्या दिवशीही शहरात दाखल झाले. ...