लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवलकिशोर राम

नवलकिशोर राम

Navalkishor ram, Latest Marathi News

Corona virus : तीर्थक्षेत्र आळंदीत आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर - Marathi News | Corona virus : An eight-day lockdown announced in the Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : तीर्थक्षेत्र आळंदीत आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

 आळंदी शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...

Corona virus : खेड तालुक्यात प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Corona virus : Strict action against those violating administration rules in Khed taluka: District Collector's order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : खेड तालुक्यात प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

खेड तालुक्यातील राजगुरुनगर ,चाकण,आळंदी व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. ...

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसात 1हजार 199 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,एकूण संख्या 26 हजारांवर - Marathi News | Corona virus : Increase of 1 thousand 199 coronavirus patients in one day in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसात 1हजार 199 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,एकूण संख्या 26 हजारांवर

पुणे शहरात बरे झालेल्यांची संख्या 12 हजारांवर ...

Corona virus : कोरोना उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जायचंय, पन्नास हजारांची तयारी ठेवा - Marathi News | Corona virus :You wants to go to a big hospital for Corona treatment, be prepared for fifty thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोना उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जायचंय, पन्नास हजारांची तयारी ठेवा

एका रुग्णालयाने विमा नसल्यास तब्बल एक लाख रुपये आणि विमा असल्यास ५० हजार डिपॉझिट भरावे लागेल असे सांगितले... ...

Corona virus : अबब! पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक ९३७ कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या १९ हजार ४२ - Marathi News | Corona virus : Highest increase of 937 corona patients during the day on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : अबब! पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक ९३७ कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या १९ हजार ४२

विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी ३४४ जण अत्यवस्थ ...

Corona virus : खेड तालुक्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी, कोरोनाबाधितांची संख्या १४५ वर - Marathi News | Corona virus : Number of corona victims in Khed taluka at 145; Demand for eight days of strict lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : खेड तालुक्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी, कोरोनाबाधितांची संख्या १४५ वर

गेल्या आठ दिवसात रुग्णवाढीचा वेग दुप्पट ...

Corona virus : इंदापूरमध्ये कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी आढळले १३ नवीन रूग्ण - Marathi News | Corona virus : Corona outbreak in Indapur, 13 patients in a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : इंदापूरमध्ये कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी आढळले १३ नवीन रूग्ण

इंदापूर शहरातील कोरोनाचा वाढता आलेख प्रशासन कसे रोखणार ? असा सवाल उभा राहिला आहे. ...

चिंताजनक !पुण्यात दहा दिवसातच वाढले पाच हजार रुग्ण, दुपटीचा कालावधी होतोय कमी - Marathi News | The number of patients has increased by five thousand in ten days in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंताजनक !पुण्यात दहा दिवसातच वाढले पाच हजार रुग्ण, दुपटीचा कालावधी होतोय कमी

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे... ...