लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू

Navjot singh sidhu, Latest Marathi News

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत.
Read More
हरभजन सिंग काँग्रेसमध्ये जाणार?; सिद्धूंसोबतचे छायाचित्र केले शेअर - Marathi News | harbhajan singh to join congress navjot sidhus twitter post with star cricketer sets tongues wagging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरभजन सिंग काँग्रेसमध्ये जाणार?; सिद्धूंसोबतचे छायाचित्र केले शेअर

हरभजन सिंग आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे एक छायाचित्र सर्वत्र व्हायरल झाले आहे. ...

हरभजन सिंग काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? फोटो शेअर करत नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले... - Marathi News | Punjab Election News: Will Harbhajan Singh join Congress? Navjyot Singh Sidhu shares photo with him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरभजन सिंग काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? फोटो शेअर करत नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले...

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योजतसिंग सिद्धू यांनी ट्विटरवर त्यांचा आणि हरभजन सिंगचा एक फोटो शेअर केला आहे. ...

"आता मुख्यमंत्री चन्नी हे फक्त नाईट वॉचमन अन्..."; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | chandigarh former cm Captain Amarinder Singh said channi role in election committee like night watchman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता मुख्यमंत्री चन्नी हे फक्त नाईट वॉचमन अन्..."; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जोरदार हल्लाबोल

Captain Amarinder Singh And Charanjit Singh Channi : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्याला चरणजीत सिंग चन्नी यांच्याबद्दल वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. ...

"पक्ष चुकीच्या हातात; सिद्धू यांच्या मुर्खपणाच्या, सरकारविरोधी वक्तव्यांचं समर्थन करणं कठीण" - Marathi News | punjab congress spokesperson pratipal singh baliawal resigned said can not work with navjot singh sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पक्ष चुकीच्या हातात; सिद्धू यांच्या मुर्खपणाच्या, सरकारविरोधी वक्तव्यांचं समर्थन करणं कठीण"

Congress Pratipal Singh Baliawal : सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला असून त्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे.  ...

भारत-पाक व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल; सिद्धूचं पाकप्रेम पुन्हा उफाळलं - Marathi News | If Indo-Pak trade starts, there will be 60 years of development in 6 months Says Navjyot Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत-पाक यांच्यात व्यापार सुरु झाल्यास ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल"

याआधीही करतारपूर साहिब कॉरिडोर पुन्हा उघडण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान माझा मोठा भाऊ असल्याचं म्हटलं होतं ...

'...तर राजकारण सोडेन', सुखबीर सिंग बादल यांना नवज्योत सिंग सिद्धूंचे ट्विटद्वारे प्रत्युत्तर!  - Marathi News | Navjot Sidhu dares Sukhbir to prove he met Punjab DGP against Majithia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर राजकारण सोडेन', सुखबीर सिंग बादल यांना नवज्योत सिंग सिद्धूंचे ट्विटद्वारे प्रत्युत्तर! 

Navjot Singh Sidhu :येत्या काही दिवसांत बिक्रम सिंह मजिठिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची भीती बादल यांनी व्यक्त केली आहे. ...

Gautam Gambhir Vs Navjot Singh Sidhu: स्वत:च्या मुलांना आधी सीमेवर पाठवा, नंतरच दहशतवादी देशाच्या प्रमुखाला भाऊ म्हणा, मग कळेल; गंभीरचा सिद्धूंवर निशाणा - Marathi News | gautam gambhir reaction on navjot singh sidhu statement pakistan big brother india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांना सीमेवर पाठवा, नंतरच दहशतवादी देशाच्या प्रमुखाला भाऊ म्हणा; गंभीरचा सिद्धूंवर निशाणा

Gautam Gambhir reaction on Navjot Singh Sidhu: देशाचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. ...

बाजवांची गळाभेट घेणारे सिद्धू, आता इमरान खान यांना म्हणाले मोठा भाऊ; भाजप आक्रमक - Marathi News | Navjot singh sidhu pakistan kartarpur corridor imran khan congress bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजवांची गळाभेट घेणारे सिद्धू, आता इमरान खान यांना म्हणाले मोठा भाऊ; भाजप आक्रमक

करतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांना मिठी मारून विरोधकांच्या निशाण्यावर आलेल्या सिद्धू यांनी, आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठे भाऊ म्हणून संबोधले आहे. ...