लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू

Navjot singh sidhu, Latest Marathi News

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत.
Read More
"घाव बरा झालाय पण...", कॅन्सरशी लढत असलेल्या डॉक्टर पत्नीला 'आधार' देताना सिद्धू भावुक - Marathi News |   Indian former cricketer and Congress leader Navjot Singh Sidhu is currently facing mental problems and his wife Dr. Navjot Kaur Sidhu has cancer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"घाव भरलाय पण...", कॅन्सरशी लढत असलेल्या पत्नीला 'आधार' देताना सिद्धू भावुक

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू सध्या मानसिक त्रासाचा सामना करत आहे. ...

हुकूमशाही राजवटीच्या विरोधात असलेल्या 'INDIA'ला मतदान करा; नवज्योतसिंग सिद्धूंचे आवाहन - Marathi News |  Congress leader Navjot Singh Sidhu has appealed to defeat the BJP by voting for the Indian National Developmental Inclusive Alliance, which is against the authoritarian regime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुकूमशाही राजवटीच्या विरोधात असलेल्या 'INDIA'ला मतदान करा; सिद्धूंचे आवाहन

opposition meeting in bangalore : आगामी लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' विरूद्ध 'एनडीए' असा सामना रंगणार आहे. ...

सिद्धूंच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नसतं तर सिद्धू या जगात नसते, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची बोचरी टीका - Marathi News | If Sidhu's father had not remarried, Sidhu would not be in this world, says Punjab Chief Minister Bhagwant Mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धूंच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नसतं तर सिद्धू या जगात नसते, भगवंत मान यांची बोचरी टीका

Bhagwant Mann Vs Navjot Singh Sidhu: पंजाबमध्ये विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत सुरू असलेल्या घडामोडींनी आता नवं वळण घेतलं आहे. या राजकीय लढाईत आता नेते एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करू लागले आहेत. ...

“ना झुकणार, ना इंचभरही मागे हटणार,” तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिद्धू यांनी घेतली राहुल-प्रियंका गांधींची भेट - Marathi News | congress leader navjot singh sidhu meets rahul gandhi priyanka gandhi vadra after come out of jail says will neither flinch nor back an inch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ना झुकणार, ना इंचभरही मागे हटणार,” तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिद्धू यांनी घेतली राहुल-प्रियंका गांधींची भेट

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. ...

जेलमधून बाहेर येताच नवज्योत सिंह सिद्धु यांनी घेतली 'या' व्यक्तीची पहिली भेट - Marathi News | navjot singh sidhu meets sidhu moosewala family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेलमधून बाहेर येताच नवज्योत सिंह सिद्धु यांनी घेतली 'या' व्यक्तीची पहिली भेट

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू  यांची दोन दिवसापूर्वी जेलमधून सुटका झाली आहे. ...

Navjot Singh Sidhu: नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगातून बाहेर येताच म्हणाले...राहुल गांधीच देशाची नवी क्रांती! - Marathi News | navjot singh sidhu release from patiala jail after 10 months serving sentence in 1988 road rage case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगातून बाहेर येताच म्हणाले...राहुल गांधीच देशाची नवी क्रांती!

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू १० महिन्यांच्या कालावधीनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टानं सिद्धू यांना गेल्या वर्षी १९ मे रोजी रोड रेज प्रकरणी वर्षभराची शिक्षा सुनावली होती. ...

नवज्योतसिंग सिद्धू यांची आज सुटका होणार; तुरुंगात ३४ किलो वजन केले कमी - Marathi News | Navjot Singh Sidhu to be released from Patiala today; Lost 34 kg weight in prison | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योतसिंग सिद्धू यांची आज सुटका होणार; तुरुंगात ३४ किलो वजन केले कमी

सिद्धू यांच्या अधिकृत ट्विटर हँडलनेही त्यांच्या सुटकेची माहिती दिली आहे. ...

Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धू 10 महीन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार; 'या' प्रकरणात झाली शिक्षा... - Marathi News | Navjot Singh Sidhu will be released-from-patiala-jail-tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धू 10 महीन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार; 'या' प्रकरणात झाली शिक्षा...

नवज्योत सिंग सिद्धू यांना 19 मे 2022 रोजी कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. ...