लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू

Navjot singh sidhu, Latest Marathi News

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत.
Read More
Navjot Singh Sidhu : पटियाला कारागृहात नवज्योत सिंग सिद्धूला मिळालं क्लर्कचं काम, जाणून घ्या किती असेल सॅलरी - Marathi News | Navjot Singh Sidhu gets clerk job in Patiala jail, Know about the how much salary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पटियाला कारागृहात नवज्योत सिंग सिद्धूला मिळालं क्लर्कचं काम, जाणून घ्या किती असेल सॅलरी

जेलच्या नियमांप्रमाणे, सिद्धू यांना तीन महीने प्रशिक्षण दिले जाईल. या काळात पहिले 90 दिवस त्यांना पगार मिळणार नाही. ...

सिद्धू तुरुंगात बनले क्लर्क, तीन महिने वेतन नाही - Marathi News | Sidhu becomes clerk in jail, not paid for three months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धू तुरुंगात बनले क्लर्क, तीन महिने वेतन नाही

सुरुवातीचे तीन महिने त्यांना कामाचे कोणतेही वेतन मिळणार नाही ...

कारागृहात सामान्य कैद्यांना मिळणारं भोजन करणार नाहीत सिद्धू, मिळणार स्पेशल डायट - Marathi News | Sidhu will not get the food that ordinary prisoners get in the patiala jail, they will get special diet after the doctors recommendation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारागृहात सामान्य कैद्यांना मिळणारं भोजन करणार नाहीत सिद्धू, मिळणार स्पेशल डायट

Sidhu will get special diet in jail : 1988 च्या रोड रेज प्रकरणी सिद्धूंना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

कारागृहातील डाळ-पोळी खाण्यास नवज्योत सिंग सिद्धूंचा नकार, न्यावं लागलं रुग्णालयात - Marathi News | Congress leader Navjot Singh Sidhu refuses to eat dal-roti in jail, brought to patiala hospital for medical checkup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारागृहातील डाळ-पोळी खाण्यास नवज्योत सिंग सिद्धूंचा नकार, न्यावं लागलं रुग्णालयात

Navjot Singh Sidhu : महत्वाचे  म्हणजे, कारागृह प्रशासनाने मेडिकल बोर्ड तयार केले असून, हेच सिद्धूंसाठी डायट प्लॅन तयार करेल. खरे तर, आपल्याला गव्हाची अ‍ॅलर्जी असल्याचा दावा सिद्धू यांनी केला आहे. ...

नवज्योत सिंग सिद्धूंचे पटियाला कोर्टात आत्मसमर्पण; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार - Marathi News | navjot singh sidhu surrenders in patiala court after refusal of the supreme court to grant relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धूंचे पटियाला कोर्टात आत्मसमर्पण; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार

नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडून दाखल क्यूरेटिव्ह पिटीशनवर तत्काळ सुनावणीस न्यायालयाने नकार दिला. ...

नवज्योत सिंग सिद्धूने पटियाला कोर्टात केले आत्मसमर्पण; १ वर्ष राहावे लागणार तुरुंगात - Marathi News | Navjot Singh Sidhu surrenders to Patiala court; Will have to stay in jail for 1 year | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवज्योत सिंग सिद्धूने पटियाला कोर्टात केले आत्मसमर्पण; १ वर्ष राहावे लागणार तुरुंगात

Navjot Singh Sidhu road rage case :या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ...

नवज्योतसिंग सिद्धू यांना सक्तमजुरी; सुप्रीम कोर्टाने बदलला निकाल, एक वर्षाची शिक्षा - Marathi News | supreme court verdict navjot singh sidhu one year sentence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योतसिंग सिद्धू यांना सक्तमजुरी; सुप्रीम कोर्टाने बदलला निकाल, एक वर्षाची शिक्षा

याप्रकरणी ४ वर्षांपूर्वी दिलेला स्वत:चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला.  ...

Navjot Singh Sidhu: 'कायद्याचे पालन करणार', सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सिद्धूंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Navjot Singh Sidhu: 'Will submit to the majesty of law', Navjot Singh Sidhu's first reaction after the Supreme Court's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कायद्याचे पालन करणार', सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सिद्धूंची पहिली प्रतिक्रिया

Navjot Singh Sidhu: सुप्रीम कोर्टाने नवज्योत सिंग सिद्धूंना 1988 च्या ‘रोड रेज’ प्रकरणात एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ...