लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवनीत कौर राणा

Navneet kaur Rana Latest News

Navneet kaur rana, Latest Marathi News

Navneet kaur Rana : 
Read More
शिवसैनिकांनी आक्रमक होण्यापेक्षा मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालिसा पठण करावं : रवी राणा - Marathi News | mp navneet rana, mla ravi rana on uddhav thackeray over hanuman chalisa pathan on hanuman jayanti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवसैनिकांनी आक्रमक होण्यापेक्षा मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालिसा पठण करावं : रवी राणा

माझ्यासोबत श्रीराम आणि हनुमानाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर आल्यास आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी हनुमान चालिसा वाचणे गरजेचे आहे, असे रवी राणा म्हणाले. ...

"मुख्यमंत्र्यांनीच ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचावी, अन्यथा आम्ही वाचू" - Marathi News | Chief Minister should read Hanuman Chalisa on Matoshri otherwise we will read says ravi rana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"मुख्यमंत्र्यांनीच ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचावी, अन्यथा आम्ही वाचू"

हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर हनुमान चालिसाचे वाचन करावे ...

अमरावती: खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या घरासमोर युवासेनेचे आंदोलन - Marathi News | yuva sena agitation in front of the houses of mp navneet rana and mla ravi rana in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या घरासमोर युवासेनेचे आंदोलन

“मातोश्रीवर जाण्याचे स्वप्न बघू नका, हिंदुत्व आमच्या रक्तात”; घरासमोर हनुमान चालिसा वाजवत राणा दाम्पत्याविरोधात युवासेनेची जोरदार घोषणाबाजी. ...

रवी राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान; म्हणाले, हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी, अन्यथा.. - Marathi News | mla Ravi Rana challenge to cm uddhav thackeray for reading hanuman chalisa at matoshree residence on hanuman jayanti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रवी राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान; म्हणाले, हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी, अन्यथा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावं, असं आमदार रवी राणा म्हणाले आहेत. ...

Navneet Kaur Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना गृह मंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा प्रदान - Marathi News | Amravati MP Navneet Kaur Rana gets Y Plus security As Directed By Amit Shah | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Navneet Kaur Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना गृह मंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा प्रदान

Navneet Kaur Rana : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार राणा यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानंतर राणा यांच्यासाठी वाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.  ...

Sanjay Raut: शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर आहे का?, बाळासाहेब असते तर...; खासदार नवनीत राणा संतापल्या - Marathi News | Crowd of Shiv Sainiks to welcome Sanjay Raut at Mumbai Airport, MP Navneet Rana criticizes Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर आहे का?, बाळासाहेब ठाकरे असते तर..."

मुंबई विमानतळाबाहेर संजय राऊतांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे ...

दिल्लीत हक्कभंग समितीसमोर हजर होणार राज्यातील 3 IPS अधिकारी - Marathi News | The police officer will appear before the infringement committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत हक्कभंग समितीसमोर हजर होणार राज्यातील 3 IPS अधिकारी

नवनीत राणांच्या नोटीसवर समितीचे निर्देश ...

अमरावतीच्या सीपींसह राज्यातील तीन अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Notice to CP of Mumbai, Amravati along with DG from Parliamentary Privileges Committee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या सीपींसह राज्यातील तीन अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश

लोकसभा सचिवालयाचे प्रधान सचिव व उपसचिवांच्या स्वाक्षरीने २९ मार्च रोजी ते पत्र पाठविण्यात आले आहे. ...