लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवनीत कौर राणा

Navneet kaur Rana Latest News

Navneet kaur rana, Latest Marathi News

Navneet kaur Rana : 
Read More
राजापेठ रेल्वे पूल, वॅगन दुरुस्ती कारखाना संसदेत गाजला - Marathi News | Rajapath Railway Bridge, Wagon Repair Factory, Parliament | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राजापेठ रेल्वे पूल, वॅगन दुरुस्ती कारखाना संसदेत गाजला

स्थानिक राजापेठ रेल्वे उड्डाणपूल, अंडरपास आणि बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी संसदेत केली. ...

नरखेड-वाशिम रेल्वेमार्गासाठी अमरावतीच्या खासदारांचाही पुढाकार - Marathi News | Initiative of Amravati MPs for Narkhed-Washim railway line | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नरखेड-वाशिम रेल्वेमार्गासाठी अमरावतीच्या खासदारांचाही पुढाकार

नरखेड ते वाशिम व्हाया कारंजा-मंगरुळपीर या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे. ...

शेतकरीप्रश्नी लोकसभेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज ! - Marathi News | The question of farmers' in the Lok Sabha naveen rane, Amol Kolhe, imtiyaz jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरीप्रश्नी लोकसभेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज !

महाराष्ट्रातील तीनही नवनिर्वाचित खासदारांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर या तिन्ही खासदारांचे कौतुक होत आहे. ...

यशोमती ठाकूर यांच्या हॅटट्रिकची प्रतीक्षा ! - Marathi News | Yashomati Thakur waits for hat trick! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यशोमती ठाकूर यांच्या हॅटट्रिकची प्रतीक्षा !

यशोमती ठाकूर विदर्भातील एकमेव महिला आमदार असून लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केलेल्या कामामुळे यशोमती ठाकूर यांचे पक्षातील स्थान आणखी भक्कम झाले आहे. ...

बिकट स्थितीमुळं शेतकरी पुत्रांची लग्न होईना; नवनीत राणांनी लोकसभेत मांडली व्यथा - Marathi News | Farmer's sons do not get married due to acute situation; Naveen Rane lamented in the Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिकट स्थितीमुळं शेतकरी पुत्रांची लग्न होईना; नवनीत राणांनी लोकसभेत मांडली व्यथा

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील ३३ वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोण पसरल्याचे ननवीत राणा यांनी लोकसभेत सांगितले. ...