Navratri Mahotsav 2023 FOLLOW Navratri mahotsav 2023, Latest Marathi News Navratri Mahotsav 2023 अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri Special Rakshita Bansode Inspirational Story : नवरात्र विशेष - गोंदवले खुर्द गावातले हे भाऊबहीण, त्यांनी डोक्यावर पाणी वाहिले पण झाडं जगवून माळरानावर वनराई फुलवली ...
सुश्मिता सेन आपल्या दोन मुलींसोबत मुंबईतील एका नवरात्रोत्सवात दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आली होती. ...
...
फोंडा तालुक्यातील विविध देवस्थानांंप्रमाणे नागेश महारुद्र देवस्थानातही नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ...
Navratri Mahotsav 2023: भक्तांचे कष्ट दूर करणारी देवी महागौरी असा तिचा लौकिक आहे आणि तिची कथा व मंत्र प्रेरक आहेत! ...
Dussehra Special Food Tips : Home - Made Shrikhand : श्रीखंड बनवताना हमखास होणाऱ्या काही बेसिक चुका टाळल्या तर विकतसारखे फक्कड श्रीखंड घरच्या घरीच बनवू शकतो... नक्की ट्राय करून पहा.. ...
Navratri Mahotsav 2023: नवरात्रीचा आठवा दिवस असतो महागौरीचा, ती कुमारिका रूपात असल्याने नवरात्रीत कुमारिका पूजन केले जाते, ते कसे करावे ते जाणून घ्या! ...