शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शारदीय नवरात्रोत्सव 2023

Navratri Mahotsav 2023 अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Dussehra 2023: सरस्वती पूजन झाल्यावर चार दिवस देवी सरस्वतीला सक्तीची विश्रांती का दिली जाते? वाचा!

गोवा : नवरात्र विशेष: भक्तांची कामनापूर्ती करणारी शिरोडा येथील श्री कामाक्षी देवी...

भक्ती : Navratri 2023:सहावी माळ: ज्ञान-विज्ञानाची जननी देवी कात्यायनी हिचा आजचा दिवस; वाचा तिच्या उपासनेचे फायदे!

सखी : आजचा रंग हिरवा :खा 6 हिरव्यागार भाज्या - फळे, आणि वजन करा झटपट कमी

मुंबई : विहीरीतून प्रगटलेली साखर चाळीतील 'सप्तदेवी माता'

सखी : नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट...

सखी : उपवास असेल तर नेमके किती पाणी प्यावे ? केव्हा प्यावे ? कमी पाणी प्यायले तर काय होते पाहा...

भक्ती : Navratri Mahotsav 2023: अश्विन शुद्ध अष्टमीला मुखवट्याच्या महालक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे; त्याबद्दल जाणून घ्या!

भक्ती : Navratri Mahotsav 2023: अश्विन शुद्ध सप्तमीला करा देवी सरस्वतीला आवाहन आणि सप्तमीला करा पूजन!

सखी : उपवासाच्या दिवसांत रताळी खायला विसरू नका, ५ जबरदस्त फायदे, तब्येतही सांभाळली जाईल- उपवासही होईल