शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शारदीय नवरात्रोत्सव 2023

Navratri Mahotsav 2023 अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

फिल्मी : Navratri Special Faral | स्मिता तळवलकरांच्या आठवणी सांगत सुलेखा यांनी बनवला खास उपवासाचा फराळ

भक्ती : Navratri Mahotsav 2023: आपल्या नावात आईचे नाव लावण्याची प्रथा पूर्वीपासून; ललिता पंचमीनिमित्त वाचा ही पौराणिक कथा!

सखी : नवरात्रीत देवीच्या नैवेद्याला करा साजूक तुपातला बदामाचा शिरा... बघा एकदम सोपी- चवदार रेसिपी 

भक्ती : Navratri Mahotsav 2023: नवरात्रीत देव्हाऱ्यातील नंदादीप अखंड तेवत ठेवण्यामागे काय कारण आहे जाणून घ्या!

भक्ती : Navratri Mahotsav 2023: देवीची कृपादृष्टी मिळावी म्हणून नवरात्रीत पंचमी, अष्टमी किंवा नवमीला करा कुंकुमार्चन!

सखी : नवरात्र स्पेशल : अष्टमीसाठी करा खव्या-रव्याच्या पारंपरीक साटोऱ्या; देवीचा नैवेद्य होईल चविष्ट-परफेक्ट

गोवा : नवरात्री विशेष: देश विदेशात प्रसिद्ध असलेली कवळे येथील श्री शांतादुर्गा

सखी : मऊ, जाळीदार उपवासाचा ढोकळा घरीच करा; २ जिन्नस वापरून बनेल चविष्ट नाश्ता-सोपी रेसिपी

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध जपाची देवी, काय आहे यामागची कहाणी?

सखी : मुठभर शेंगदाण्याची आमटी वाढवेल उपवास फराळाची चव, ' अशी ' करा झणझणीत आमटी