लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शारदीय नवरात्रोत्सव २०२४

Navratri Mahotsav 2024

Navratri mahotsav 2024, Latest Marathi News

Navratri Mahotsav 2024:अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
शहरातून निघालेल्या दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीला यंदा लागले गालबोट ! - Marathi News | This year, the Durga Devi immersion procession from the city had bad incident | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शहरातून निघालेल्या दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीला यंदा लागले गालबोट !

विविध ठिकाणी मारहाणीच्या घटना : पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर, शांतता कायम ...

दुर्गापूजेत काजोलचा रुद्रावतार! आरती थांबवत माईक हातात घेऊन कोणावर भडकली? व्हिडिओ व्हायरल - Marathi News | navratri 2024 bollywood actress kajol scolded in durga puja who wear shoes video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुर्गापूजेत काजोलचा रुद्रावतार! आरती थांबवत माईक हातात घेऊन कोणावर भडकली? व्हिडिओ व्हायरल

एका दुर्गापूजेतील बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पूजेदरम्यान काजोल भडकल्याचं दिसत आहे.  ...

Bhondai Festival : आदिवासी संस्कृतीतील भोंडाई उत्सव कसा साजरा केला जातो? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Dasara 2024 How is Bhondai festival celebrated in tribal culture Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhondai Festival : आदिवासी संस्कृतीतील भोंडाई उत्सव कसा साजरा केला जातो? वाचा सविस्तर 

Bhondai Festival : भोंडाईला नाचवून पुर्ण आदिवासी समाज जणू काही आनंदाची उधळणच करत असतो. भोंडाई काय असते? ...

चेहऱ्याचं तेज गेलं, फार डल झाला? ‘हा’ जांभळ्या रंगाचा फेस्मास्क लावा, बिघडलेला स्किन टोन चटकन सुधारेल... - Marathi News | Homemade Blueberry Face Masks & It’s Benefits For Skin How to make a blueberry face pack Blueberry for Skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्याचं तेज गेलं, फार डल झाला? ‘हा’ जांभळ्या रंगाचा फेस्मास्क लावा, बिघडलेला स्किन टोन चटकन सुधारेल...

Homemade Blueberry Face Masks & It’s Benefits For Skin : How to make a blueberry face pack : Blueberry for Skin : महागडे क्रिम लावूनही चेहऱ्याच्या त्वचेचा पोत बिघडलेलाच, हा उपाय करुन पाहा... ...

Dussehra 2024: रावण दहनापूर्वी लक्ष्मणाला कळले होते 'हे' गुपित; तुम्हीही जाणून घ्या! - Marathi News | Dussehra 2024: Lakshmana learned 'this' secret before burning Ravana; Find out too! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2024: रावण दहनापूर्वी लक्ष्मणाला कळले होते 'हे' गुपित; तुम्हीही जाणून घ्या!

Dussehra 2024: १२ ऑक्टोबर रोजी दसर्‍याच्या मुहूर्तावर रावणदहन करून विजयोत्सव साजरा केला जाईल, त्याआधी तुम्हीदेखील हे गुपित जाणून घ्या! ...

Dussehra 2024: दसर्‍याला राशीनुसार दिलेले उपाय करा आणि भरघोस लाभ मिळवा! - Marathi News | Dussehra 2024: Do Dussehra Astrological Remedies and Get Huge Benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2024: दसर्‍याला राशीनुसार दिलेले उपाय करा आणि भरघोस लाभ मिळवा!

Dussehra 2024: १२ ऑक्टोबर रोजी दसरा आहे, साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या मुहूर्तावर दिलेले उपाय केले असता होईल अपार लाभ! ...

बंगाली थाटात नृत्य करुन दुर्गापूजेत रमली बॉलिवूड अभिनेत्री, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Bollywood actress tanisha mukharjee enjoyed durga puja dance in pandal video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बंगाली थाटात नृत्य करुन दुर्गापूजेत रमली बॉलिवूड अभिनेत्री, व्हिडिओ होतोय व्हायरल

दरवर्षी काही बॉलिवूड सेलिब्रिटीही दुर्गापूजेत सहभागी होतात. अशाच एका दुर्गापूजेतील बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...

करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास - Marathi News | actress Aishwarya Narkar navratri special interview know about her beauty secret and fitness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास

मराठीतली एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची नवरात्रौत्सवानिमित्त विशेष मुलाखत. सौंदर्य, फिटनेसचं रहस्य, मालिका ते आता सोशल मीडियापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि तरुणांना विशेष सल्ला कोणता जाणून घेण्यासाठी नक्की वाचा. ...