लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शारदीय नवरात्रोत्सव २०२४

Navratri Mahotsav 2024

Navratri mahotsav 2024, Latest Marathi News

Navratri Mahotsav 2024:अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता पटकन होणाऱ्या इन्स्टंट बासुंदीची सोपी रेसिपी, दाटसर - गोड बासुंदीचा परफेक्ट बेत... - Marathi News | Instant Basundi Recipe Just 10 Mins with New Trick Quick and Easy Basundi Recipe Basundi Recipe How to Make Easy Milk Basundi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता पटकन होणाऱ्या इन्स्टंट बासुंदीची सोपी रेसिपी, दाटसर - गोड बासुंदीचा परफेक्ट बेत...

Instant Basundi Recipe Just 10 Mins with New Trick : Quick and Easy Basundi Recipe : Basundi Recipe : How to Make Easy Milk Basundi : दसऱ्याला घट्ट, दाटसर, रवाळ बासुंदी घरच्याघरीच करा झटपट, करायला सोपी चवीला झक्कास... ...

Dussehra 2024: 'या' पाच गोष्टींचे आपल्याला सीमोल्लंघन करता आले तर खरा विजयोत्सव! - Marathi News | Dussehra 2024: If we can overcome 'these' five things, it's a real victory! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2024: 'या' पाच गोष्टींचे आपल्याला सीमोल्लंघन करता आले तर खरा विजयोत्सव!

Dussehra 2024: 'दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा' असं आपण म्हणतो, मात्र हा आनंद मिळणार कधी? जेव्हा स्पर्धा स्वतःशी असेल. जेव्हा आपण दर दिवशी स्वतःला दिलेले आव्हान पूर्ण करू. कालच्यापेक्षा आज चांगली प्रगती करू. स्वतःचा उत्कर्ष करू, तेव्हा आपल्यात सुधारण ...

Dussehra 2024: इतर वेळी पूजेत आंब्याचे, विड्याचे पान; पण दसर्‍याला का बरं आपट्याच्या पानाला मान? - Marathi News | Dussehra 2024: At other times mango, betel leaf are worshipped; But why is Apta leaf important on Dussehra? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2024: इतर वेळी पूजेत आंब्याचे, विड्याचे पान; पण दसर्‍याला का बरं आपट्याच्या पानाला मान?

Dussehra 2024: १२ ऑक्टोबर रोजी आपण आपट्याच्या पानांची देवाण घेवाण करतो, सोनं म्हणून लुटतो, त्यामागची गोष्टही जाणून घेऊ. ...

Navratri 2024: नवरात्रीच्या नवव्या दिवशी करावी सिद्धीदात्री देवीची पुजा; मागावे 'हे' मागणे! - Marathi News | Navratri 2024: Puja of Devi Siddhidatri should be done on the ninth day of Navratri; Ask for 'this'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: नवरात्रीच्या नवव्या दिवशी करावी सिद्धीदात्री देवीची पुजा; मागावे 'हे' मागणे!

Navratri 2024: आज नवरात्रीचा शेवटचा दिवस; नऊ दिवस केलेली पुजा फलद्रूप व्हावी म्हणून सिद्धीदात्री देवीकडे काय मागचे ते जाणून घेऊ. ...

मोठमोठे कानातले सणावाराला घालून कान दुखतात? खरेदी करा या २ वस्तू, घाला हेवी कानातले बिंधास्त... - Marathi News | Use This Trick For Wearing Heavy Earrings Without Pain How to wear large earrings without hurting your earlobes Wear heavy earrings without pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोठमोठे कानातले सणावाराला घालून कान दुखतात? खरेदी करा या २ वस्तू, घाला हेवी कानातले बिंधास्त...

How to wear large earrings without hurting your earlobes : Wear heavy earrings without pain : Use This Trick For Wearing Heavy Earrings Without Pain : कान दुखू नये, कानाचे छिद्र मोठे होऊ नये म्हणून उपाय... ...

Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान! - Marathi News | Dussehra 2024: Remember Dussehra Do 'This' One Job; There will always be happiness, wealth, satisfaction in Vastu! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!

Dussehra 2024: यंदा १२ ऑक्टोबर रोजी शनिवारी दसरा आला आहे, त्यामुळे वास्तुदोष आणि शनिदोष दूर व्हावेत त्यासाठी दिलेला उपाय करा! ...

नवऱ्याची अर्ध्यावरच साथ सुटली, तरीही 'ती' खचली नाही; जगण्यासाठी करतेय संघर्ष - Marathi News | A woman in Jalgaon runs a puncture removal shop after the death of her husband | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवऱ्याची अर्ध्यावरच साथ सुटली, तरीही 'ती' खचली नाही; जगण्यासाठी करतेय संघर्ष

सुरुवातीला असंख्य अडचणींचा तिला सामना करावा लागला. पण काहीही झालं तरी मागे हटायचं नाही हे तिने ठरवलं होतं. म्हणूनच ती तग धरू शकली.  ...

आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली.. - Marathi News | Navratri Special Marathi Singer Kartiki Kalyanji Gaikwad - Pise Talk About Her Journy And Women Safety | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका, अध्यात्म अन् महिला सुरक्षेवर कार्तिकीचं परखड मत

मुलगी, बायको अन् आता आई बनत धडाडीने पार पाडतेय जबाबदाऱ्या! महिला अत्याचारावर म्हणाली "एकट्या मुलीकडे संधी नाही तर जबाबदारी म्हणून बघा"! ...