लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
फक्त १ कप साबुदाणा आणि उकडलेला बटाटा- करा उपवासाचे नगेट्स! कुरकुरीत-चव कमाल... - Marathi News | How To Make Sabudana Potato Nuggets Sabudana & Potato Nuggets Crispy Sabudana Potato Nuggets Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १ कप साबुदाणा आणि उकडलेला बटाटा- करा उपवासाचे नगेट्स! कुरकुरीत-चव कमाल...

Sabudana & Potato Nuggets : Crispy Sabudana Potato Nuggets Recipe : Farali Sabudana Potato Nuggets : How To Make Sabudana Potato Nuggets : साबुदाणा - बटाटा वापरुन नेहमीचे तेच ते फराळाचे पदार्थ करण्यापेक्षा खुसखुशीत नगेट्स नक्की खाऊन पाहा... ...

नवरात्र उपवास करताना खूप भूक लागली तर? पचायला हलक्या-पौष्टिक ५ गोष्टी तयार ठेवा - Marathi News | Navratri Fasting healthy diet tips : If you feel very hungry while fasting Navratri? Keep 5 easy-to-digest nutritious foods ready | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र उपवास करताना खूप भूक लागली तर? पचायला हलक्या-पौष्टिक ५ गोष्टी तयार ठेवा

Navratri Fasting healthy diet tips : उपवास सुरू होण्याआधी काही किमान गोष्टींची तयारी हवी, ऐनवेळची धावपळ वाचेल ...

Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा! - Marathi News | Navratri 2024: Why Navratri only for nine days? Why do ghatasthapna? What is Navratri worship? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!

Navratri 2024: यंदा ३ ते १२ ऑक्टोबर आपण नवरात्री साजरी करणार आहोत, पण त्याआधी या उत्सवाचा खरा आणि उपासना जाणून घेऊया.  ...

चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ! - Marathi News | chandra gochar in kanya rashi 2024 in many shubha yoga navratri 2024 will start these 7 zodiac signs get success benefits and money | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!

नवरात्रोत्सवाची सुरुवात होत असताना अनेक शुभ योग जुळून येत आहेत. कोणत्या राशींना शुभ लाभ प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या... ...

झुमकेवाले, राजा-राणी, बांधणी, एक वेगळा ट्विस्ट... यंदा नवरात्रीत दांडियाचे नवे रंग, नवे ढंग - Marathi News | in mumbai navratri 2024 festival will start from thursday the jagar of navratri is going to be bathed in devotion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झुमकेवाले, राजा-राणी, बांधणी, एक वेगळा ट्विस्ट... यंदा नवरात्रीत दांडियाचे नवे रंग, नवे ढंग

गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला उधाण येणार आहे. भक्तिरसात नवरात्रीचा जागर न्हाऊन निघणार आहे. ...

घटा-घटाचे रूप आगळे! आकर्षक घट बाजारात; खरेदी जोरात सुरू, फुले अन् फळांची आवक वाढली - Marathi News | in mumbai ghatasthapana attractive decline in the market shopping started in earnest the arrival of flowers and fruits increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घटा-घटाचे रूप आगळे! आकर्षक घट बाजारात; खरेदी जोरात सुरू, फुले अन् फळांची आवक वाढली

शारदीय नवरात्रोत्सवात घरोघरी घटस्थापना होते. या उत्सवासाठी लागणाऱ्या घटांपासून पूजेच्या साहित्याची रेलचेल बाजारात दिसत आहे. ...

नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही... - Marathi News | How to do Preperation for Navratri Fasting Simple Tips Navratri Is Just Two Days Away Prepare 8 Things In Advance For Fasting There Will Be No Rush | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

How to do Preperation for Navratri Fasting Simple Tips : Navratri Is Just Two Days Away Prepare 8 Things In Advance For Fasting There Will Be No Rush : फराळाचे पदार्थ तयार करण्याची बेसिक तयारी आधीच करून ठेवली तर आयत्यावेळी घाईगडबड होत नाही.... ...

कुरळे केस हवे की कर्ल्स? नवरात्रात गरबा खेळायला जाताना चटकन करा २ भन्नाट उपाय... - Marathi News | How To Do Heatless Curls & Waves Hairstyle With Household Items Secret Tricks To Get Gorgeous Waves & Curls Without Heat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुरळे केस हवे की कर्ल्स? नवरात्रात गरबा खेळायला जाताना चटकन करा २ भन्नाट उपाय...

How To Do Heatless Curls & Waves Hairstyle With Household Items : Secret Tricks To Get Gorgeous Waves & Curls Without Heat : हिटिंग टूल्स न वापरता केसांना द्या कर्ल्स, वेव्ही लूक, गरब्यासाठी हेअर स्टायलिंग करण्याच्या सोप्या दोन पद्धती... ...