लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
तरुणाईला दांडियाचे वेध! युवतींमध्ये यंदा पुष्पा अन् झमकुडी घागऱ्यांचा ट्रेण्ड - Marathi News | Dandiya's awaits in youth, Pushpa and jhamkudi ghagras are the trend among girls this year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरुणाईला दांडियाचे वेध! युवतींमध्ये यंदा पुष्पा अन् झमकुडी घागऱ्यांचा ट्रेण्ड

गुजरातहून तीन हजार नवीन घागरे शहरात दाखल ...

नवरात्र विशेष : कमीत कमी जागेत करा देवीचे आकर्षक डेकोरेशन, खर्चही येईल कमी-पाहा भन्नाट आयडीया - Marathi News | Navratri Special decoration ideas devi ghatasthapana : Make attractive decoration of Goddess in minimum space, cost will also be less - see amazing ideas | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नवरात्र विशेष : कमीत कमी जागेत करा देवीचे आकर्षक डेकोरेशन, खर्चही येईल कमी-पाहा भन्नाट आयडीया

Navratri decoration ideas devi ghatasthapana : घरच्या घरीच करा सुंदर आरास.. ...

नवरात्रीत अखंड दिवा लावताय ? दिवा विझू नये यासाठी ८ टिप्स, दिवा अखंड तेवत राहील... - Marathi News | How do you keep Akhand Jyot burning for a long time How To Start and Manage Akhand Jyoti or Akhand Deepam During Navaratri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रीत अखंड दिवा लावताय ? दिवा विझू नये यासाठी ८ टिप्स, दिवा अखंड तेवत राहील...

How do you keep Akhand Jyot burning for a long time : How To Start and Manage Akhand Jyoti or Akhand Deepam During Navaratri : Akhand Diya Navratri : नवरात्रीत अखंड दिवा लावणार असाल तर जाणून घ्या या महत्वाच्या टिप्स... ...

Kolhapur: नवरात्रोत्सवनिमित्त अंबाबाईचे सुवर्णालंकार झाले लख्ख - Marathi News | Ambabai's golden ornaments were cleaned on the occasion of Sharadiya Navratri festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नवरात्रोत्सवनिमित्त अंबाबाईचे सुवर्णालंकार झाले लख्ख

नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात ...

नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल! - Marathi News | navratri 2024 know about impact and effect on all zodiac signs these 10 zodiac signs get prosperity profit prestige on ghatasthapana 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!

Navratri 2024: नवरात्रोत्सवाची सुरुवात काही राशींसाठी शुभ पुण्य लाभ फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

तरुणाई म्हणते... आधी शिकू आणि मगच परफेक्ट नाचू; नृत्य कार्यशाळांकडे यंदा मोठा ओढा  - Marathi News | in mumbai navratri 2024 youth says first learn and then dance perfectly there is a big trend towards dance workshops this year  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाई म्हणते... आधी शिकू आणि मगच परफेक्ट नाचू; नृत्य कार्यशाळांकडे यंदा मोठा ओढा 

येत्या काही दिवसांत नवरात्रोत्सवाचा जागर रंगणार आहे. नऊ दिवस सर्वत्र उत्साह, जल्लोषाचे वातावरण असते. ...

Groundnut Market : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुईमुगाच्या शेंगाना मागणी वाढली; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Groundnut Market : Demand for groundnut pods increased in the wake of Navratri festival; Read what rates are available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Groundnut Market : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुईमुगाच्या शेंगाना मागणी वाढली; वाचा काय मिळतोय दर

महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने उपवास करतात. उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. त्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्डात भुसार बाजारात शेंगदाणे, साबुदाणा, भगरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. ...

बंगाली मिठाईचा बाजारात गोडवा; मलाई चम चम, रसगुल्ला, राजभोज केशर मलाईला पसंती - Marathi News | in mumbai navratri 2024 the sweetness of bengali sweets in the market malai chum chum rasgulla and rajbhoj saffron malai is preferred | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंगाली मिठाईचा बाजारात गोडवा; मलाई चम चम, रसगुल्ला, राजभोज केशर मलाईला पसंती

नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील सर्व मिठाईची दुकाने सज्ज झाली आहेत. या काळात स्वादिष्ट मिठाईला मागणी असते. ...