लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Shakambhari Navratri 2024: महिषासुर मर्दिनी स्तोत्र आणि भावार्थ; शाकंभरी नवरात्र उपासना भाग-२ - Marathi News | Shakambhari Navratri 2024: Mahishasur Mardini Stotra and Meaning; Shakambhari Navratri Upasana Part-2 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2024: महिषासुर मर्दिनी स्तोत्र आणि भावार्थ; शाकंभरी नवरात्र उपासना भाग-२

Shakambhari Navratri 2024: शाकंभरी नवरात्रीनिमित्त आपण महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा भावार्थ जाणून घेत तिची उपासना सुरु केली आहे, तिचा पुढचा भाग! ...

Shakambhari Navratri 2024: आरती झाल्याववर ती ग्रहण का करावी, तर विष्णुधर्मोत्तरपुराण सांगते...  - Marathi News | Shakambhari Navratri 2024: Why should it be consumed after the Aarti is done, the Vishnudharmottar Purana says… | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2024: आरती झाल्याववर ती ग्रहण का करावी, तर विष्णुधर्मोत्तरपुराण सांगते... 

Shakambhari Navratri 2024: शाकंभरी नवरात्री निमित्त नऊ दिवस आपण देवीची आरती म्हणूच, पण ती ग्रहण का करायची तेही जाणून घेऊ! ...

Astrology Tips: शाकंभरी नवरात्रीच्या शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी 'हे' उपाय अवश्य करा! - Marathi News | Astrology Tips: Must do 'this' remedy to get Lakshmi on Friday of Shakambhari Navratri! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astrology Tips: शाकंभरी नवरात्रीच्या शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी 'हे' उपाय अवश्य करा!

Shakambhari Navratri 2024: शाक अर्थात भाज्या, फळं, अन्न, धान्य देणारी देवी म्हणजे शाकंभरी देवी. तिचा उत्सव पौष महिन्यात अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत केला जातो. तिलाच शाकंभरी नवरात्र म्हणतात. हा उत्सव शक्ती पूजेचा. अर्थात निसर्ग शक्तीचा, अन्नपूर्णेचा आणि ...

Shakambhari Navratri 2024: आजपासून शाकंभरी नवरात्रीची सुरुवात; या नऊ दिवसात देवीला 'असा' करा नैवेद्य! - Marathi News | Shakambhari Navratri 2024: Shakambhari Navratri begins today; Offer 'this' to the goddess in these nine days! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2024: आजपासून शाकंभरी नवरात्रीची सुरुवात; या नऊ दिवसात देवीला 'असा' करा नैवेद्य!

Shakambhari Navratri 2024: शाकंभरी अर्थात शाक म्हणजेच भाजी, फळं, धनधान्य देणारी देवी, तिची पूजा करताना तिला नैवेद्यही तसाच हवा ना? सविस्तर वाचा! ...

Shakambhari Navratri 2024: आजपासून नऊ दिवस महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा अर्थ जाणून घेत शाकंभरी साजरी करूया! - Marathi News | Shakambhari Navratri 2024: Let's celebrate Shakambhari by learning the meaning of Mahishasur Mardini Stotra nine days from today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2024: आजपासून नऊ दिवस महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा अर्थ जाणून घेत शाकंभरी साजरी करूया!

Shakambhari Navratri 2024: शाकंभरी नवरात्रीत आपण देवीची उपासना करतो, त्याला या प्रभावी स्तोत्राची जोड देऊया. ...

Shakambhari Navratri 2024: शाकंभरी नवरात्र सुरू होतेय, वाचा व्रतविधी, नैवेद्य आणि कुळाचार! - Marathi News | Shakambhari Navratri 2024: Shakambhari Navratri Begins, Read Rituals, Offerings & Customs! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2024: शाकंभरी नवरात्र सुरू होतेय, वाचा व्रतविधी, नैवेद्य आणि कुळाचार!

Shakambhari Navratri 2024: १८ जानेवारीपासून शाकंभरी नवरात्र सुरू होत असून २५ जानेवारी रोजी ती समाप्त होणार आहे, तिचे महत्त्व आणि कशी साजरी करायची ते पाहू. ...

Kojagiri Purnima: कोजागिरीसाठी उघाने रात्री १२ वाजेपर्यंत उघडी राहणार - Marathi News | garden for kojagiri will be open till 12 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kojagiri Purnima: कोजागिरीसाठी उघाने रात्री १२ वाजेपर्यंत उघडी राहणार

पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयाअतंर्गत एकूण २११ उद्याने ...

हृदयद्रावक! मुलीला बक्षिस अन् वडिलांचा मृत्यू; गुजरातमध्ये रक्तरंजित 'गरबा', सात नराधम ताब्यात - Marathi News |  An 11-year-old girl won the Best Garba award in Porbandar, Gujarat, but her father was killed by the organizers in a shocking incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलीला बक्षिस अन् वडिलांचा मृत्यू; गुजरातमध्ये रक्तरंजित 'गरबा', सात नराधम ताब्यात

११ वर्षीय मुलीने 'बेस्ट गरबा'चा पुरस्कार पटकावला पण आपल्या वडिलांना गमावले. ...