लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
धक्कादायक... दांडिया खेळताना मुलीच्या वडिलांना युवकांनी मारलं; रुग्णालयात मृत्यू - Marathi News | Shocking... Girl's father killed while playing dandiya in navratri, dies in hospital in faridabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक... दांडिया खेळताना मुलीच्या वडिलांना युवकांनी मारलं; रुग्णालयात मृत्यू

बीपीटीपी सोसायटी निवासी प्रेम मेहता (५३) हे विविध संस्थांसाठी रिकव्हरी एजंट म्हणून काम करत आहेत. ...

खंडेरायाच्या जयघोषात अन् भंडार्‍याच्या उधळणीत तब्बल १८ तास रंगला जेजूरीचा मर्दानी दसरा - Marathi News | Jejuri Dussehra was celebrated for 18 hours in the chanting of Khanderaya and the flourishing of Bhandarya. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडेरायाच्या जयघोषात अन् भंडार्‍याच्या उधळणीत तब्बल १८ तास रंगला जेजूरीचा मर्दानी दसरा

जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी, तसेच सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलून गेला होता ...

दसऱ्याला ९ दिवसांचा उपवास सोडताना लक्षात ठेवा ५ गोष्टी; उपवासाचा त्रास होऊ नये तर... - Marathi News | Important Diet Tips for Breaking Navratri Fasting : 5 things to remember while breaking the 9-day fast on Dussehra; If you don't suffer from fasting... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दसऱ्याला ९ दिवसांचा उपवास सोडताना लक्षात ठेवा ५ गोष्टी; उपवासाचा त्रास होऊ नये तर...

Important Diet Tips for Breaking Navratri Fasting : दहाव्या दिवशी जेवणाचा त्रास होऊ नये तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात.... ...

नवरात्रात साचलेली पूजेची फुले - हार - वेण्या फेकून देऊ नका, ७ भन्नाट सुंगंधी सुंदर उपयोग... - Marathi News | What To Do With Flowers After Pooja, Reuse of flowers, Don't throw the dry flower hereafter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रात साचलेली पूजेची फुले - हार - वेण्या फेकून देऊ नका, ७ भन्नाट सुंगंधी सुंदर उपयोग...

Upcycle Your Flowers After Navratri Puja : नवरात्रीचे नऊ दिवस संपल्यावर भरपूर हार, फुल, वेण्या साठून राहतात त्यांचा योग्य वापर करण्यासाठी खास टिप्स... ...

नवरात्र विशेष: म्हार्दोळ येथील महालसा मंदिरात नवरात्री नवमीच्या दिवशी पंचमूर्तींचे दर्शन - Marathi News | goa navratri special darshan of panchmurti on navratri navami at mahalsa temple in mhardol | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवरात्र विशेष: म्हार्दोळ येथील महालसा मंदिरात नवरात्री नवमीच्या दिवशी पंचमूर्तींचे दर्शन

नवरात्री हा विशेष मोठा उत्सव असून यात देवी नऊ दिवस वेगवेगळ्या आसनांवर विराजमान होते. ...

Navratri 2023: नवमीला दक्षिणामूर्ती अंबाबाई; उद्या शाही दसरा सोहळा, सिमोल्लंघनाची तयारी पूर्ण - Marathi News | Dakshinamurthy of Ambabai of Kolhapur is worshiped as a deity on the occasion of Sharadiya Navratrautsavat Navami | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri 2023: नवमीला दक्षिणामूर्ती अंबाबाई; उद्या शाही दसरा सोहळा, सिमोल्लंघनाची तयारी पूर्ण

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात नवमीनिमित्त सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची दक्षिणामूर्ती देवतेच्या रुपात पूजा बांधण्यात आली. आज मंगळवारी ऐतिहासिक दसरा ... ...

दांडियात दांडी लागल्याने तिघांकडून मारहाण; अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी - Marathi News | Beaten by the trio for being stabbed in a row A minor boy was seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दांडियात दांडी लागल्याने तिघांकडून मारहाण; अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी

सिमेंटच्या ब्लॉकने अल्पवयीन मुलाच्या डोक्यात, कानावर, गालावर मारून गंभीर जखमी केले ...

यशस्वी सीए ते बांधकाम व्यवसायात राज्यभर कर्तृत्वाचा ठसा; १५० लोकांना दिला रोजगार - Marathi News | A successful CA with a track record in the construction industry; Shweta Bharatiya gave employment to 150 people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यशस्वी सीए ते बांधकाम व्यवसायात राज्यभर कर्तृत्वाचा ठसा; १५० लोकांना दिला रोजगार

बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी शिखर संघटना क्रेडाई महाराष्ट्राच्या वुमन विंगच्या अध्यक्षपदापर्यंत मजल ...