लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना ‘घडवणाऱ्या’ धाडसी-उपक्रमशील शिक्षिका स्मिता गालफाडेंची प्रेरणादायी गोष्ट - Marathi News | The inspiring story of Smita Galphade, a brave and enterprising teacher who 'shapes' children in rural areas of Bhandara district. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना ‘घडवणाऱ्या’ धाडसी-उपक्रमशील शिक्षिका स्मिता गालफाडेंची प्रेरणादायी गोष्ट

नवरात्र विशेष :  भंडाऱ्याच्या शाळेत ‘फ्लॅशमॉब’, जागर बोलीचा असे उपक्रम करणाऱ्या स्मिता गालफाडे, ग्रामीण भागातील मुलांसाठी राबवतात खास उपक्रम. ...

फुलपाखरांवर संशोधन करणारी संशोधक गायत्री पवार, वडिलांचा अपघात-अफाट कष्ट पण तिने जिद्द सोडली नाही - Marathi News | Gayatri Pawar Researcher on butterflies father's accident immense hardship but she did not give up | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुलपाखरांवर संशोधन करणारी संशोधक गायत्री पवार, वडिलांचा अपघात-अफाट कष्ट पण तिने जिद्द सोडली नाही

Navratri Special नवरात्र विशेष: फुलपाखरं, सपूष्ट वनस्पती आणि खेकड्यांचा अभ्यास करणारी आरफळच्या गायत्री पवारचे खास संशोधन ...

फक्त १३ वर्षांच्या रक्षिताने माळरानात फुलवली वनराई, डोक्यावर हंड्याने पाणी वाहून झाडांना घातले पाणी - Marathi News | Navratri Special Rakshita Bansode Inspirational Story : Only 13-year-old Rakshita made the forest blossom in Malran, carrying water on her head and watering the trees | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १३ वर्षांच्या रक्षिताने माळरानात फुलवली वनराई, डोक्यावर हंड्याने पाणी वाहून झाडांना घातले पाणी

Navratri Special Rakshita Bansode Inspirational Story : नवरात्र विशेष - गोंदवले खुर्द गावातले हे भाऊबहीण, त्यांनी डोक्यावर पाणी वाहिले पण झाडं जगवून माळरानावर वनराई फुलवली ...

कोल्हापुरातील आजरा येथे आज डोक्यावरची आरती - Marathi News | Aarti on the head today at Azra in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील आजरा येथे आज डोक्यावरची आरती

या आरतीच्या आधी ज्यांच्याकडे आरतीचा मान आहे अशा गुरव यांच्या डोक्यावरील सर्व केस कापले जातात. ...

जांभळा रंग अन् मनमोहक अप्सरा; सोनाली कुलकर्णीचा नवरात्री स्पेशल लुक - Marathi News | Marathi Actress Sonalee Kulkarni Navratri special Photoshoot viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जांभळा रंग अन् मनमोहक अप्सरा; सोनाली कुलकर्णीचा नवरात्री स्पेशल लुक

सोनाली कुलकर्णीच्या मनमोहक अदांना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

उड़ी उड़ी जाए...चौघडा तारा, ढोलीडा...; गरबा आला रंगात, तरुणाई थिरकली - Marathi News | garba came in color the youth was shaken in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उड़ी उड़ी जाए...चौघडा तारा, ढोलीडा...; गरबा आला रंगात, तरुणाई थिरकली

सध्या गरबा रसिकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यागांसोबत धरला गरब्याचा ठेका - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis played garba with the disabled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यागांसोबत धरला गरब्याचा ठेका

यावेळी स्थानिक आमदार अतुल भातखळकर,भाजप प्रवक्ते व आयोजक विनोद शेलार,साई प्रबोधिन ट्रस्टच्या सचिव मनाली शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ...

नवरात्र विशेष: नवरात्रीच्या नवव्या दिवशी नागेश महारुद्र देवाचे ‘म्हाताऱ्या रूपात दर्शन’ - Marathi News | goa navratri special on the ninth day of navratri nagesh maharudra to appear in special form | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवरात्र विशेष: नवरात्रीच्या नवव्या दिवशी नागेश महारुद्र देवाचे ‘म्हाताऱ्या रूपात दर्शन’

फोंडा तालुक्यातील विविध देवस्थानांंप्रमाणे नागेश महारुद्र देवस्थानातही नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ...