लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
गजऱ्यापेक्षा राणीहार परवडला; मोगरा तीन हजार रुपये किलो! - Marathi News | Ranihar afforded better than Gajra; Mogra three thousand rupees per kilo! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गजऱ्यापेक्षा राणीहार परवडला; मोगरा तीन हजार रुपये किलो!

फुलांनाही महागाईची झळ, गुलछडीची कंठी, शेवंतीच्या वेणीने खाल्ला भाव, दसऱ्याला झेंडू महागणार ...

अमरावतीतील छोटे खेडे ते थेट मेट्रो चालक; मीनल पोटफोडे यांची यशस्वी करिअरगाथा - Marathi News | Small villages in Amravati to direct metro drivers; Successful career story of Meenal Potphode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमरावतीतील छोटे खेडे ते थेट मेट्रो चालक; मीनल पोटफोडे यांची यशस्वी करिअरगाथा

नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला लोकमतच्या या सदरातून आम्ही ओळख करून देणार आहोत. यात आजपासून नऊ दिवस आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या... ...

हजारोंच्या उपस्थितीत मुंबई भाजपच्या वतीने मराठी दांडिया दिमाखात झाली सुरवात - Marathi News | In the presence of thousands, the Marathi Dandiya started on behalf of the Mumbai BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजारोंच्या उपस्थितीत मुंबई भाजपच्या वतीने मराठी दांडिया दिमाखात झाली सुरवात

काळाचौकीतील शहीद भगतसिंग मैदानावर तरुणाईच्या उत्साहाला उधाण ...

विहीरीतून प्रगटलेली साखर चाळीतील 'सप्तदेवी माता' - Marathi News | sapta devi mata in the sakhar chal revealed from the well in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विहीरीतून प्रगटलेली साखर चाळीतील 'सप्तदेवी माता'

ना वर्गणी, ना बॅनरबाजी; भक्तांनी दिलेल्या दानातून होते देवीची सेवा. ...

नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट... - Marathi News | Navratri Special How To Make Upvasachi Batata Rassa Bhaji , Upvasachi Batata Rassa Bhaji | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट...

Navratri Special : Upvasachi Batata Rassa Bhaji : तोंडाला पाणी आणणारी, खमंग व चटपटीत उपवास स्पेशल बटाट्याची रस्सा भाजी बनवायची सोपी रेसिपी... ...

कौटुंबिक गाडा सांभाळून पायाला ‘भिंगरी’; १०० रुपयांच्या अगरबत्त्यामधून दरवळला गृहउद्योग - Marathi News | 'Bhingri' at the feet by taking care of the family car; 100 Rs assets rises business | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कौटुंबिक गाडा सांभाळून पायाला ‘भिंगरी’; १०० रुपयांच्या अगरबत्त्यामधून दरवळला गृहउद्योग

घराचा आर्थिक डोलारा सांभाळण्याची धडपड करतानाच विविध दुकानांत नोकरी केली, पण कष्ट करूनही हाती पुरेसा पैसा येत नव्हता. ...

उपवास असेल तर नेमके किती पाणी प्यावे ? केव्हा प्यावे ? कमी पाणी प्यायले तर काय होते पाहा... - Marathi News | How Much Water to Drink When Fasting, How many glasses of water should you drink when fasting? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास असेल तर नेमके किती पाणी प्यावे ? केव्हा प्यावे ? कमी पाणी प्यायले तर काय होते पाहा...

How much water should you drink during fasting time ? : नवरात्रीत ९ दिवस उपवास करणाऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होणार नाही, यासाठी नेमकं किती पाणी प्यावं ? ...

यवतमाळच्या दुर्गोत्सवाची ९० देशांना भुरळ, तीन लाखांवर भाविकांचे ऑनलाईन दर्शन - Marathi News | Yavatmal Durgotsava attracts 90 countries, online darshan of more than three lakh devotees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या दुर्गोत्सवाची ९० देशांना भुरळ, तीन लाखांवर भाविकांचे ऑनलाईन दर्शन

अमेरिका, इंग्लंड, चिनमधूनही ‘प्रेक्षक’ ...