लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
हुंडा प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी समजून घ्या - Marathi News | Understand the provisions of Dowry Prevention Act, Womens laws navratri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुंडा प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी समजून घ्या

विवाह होण्यासाठी मालमत्तेतील हिस्सा अथवा धंद्यातील भागीदारी अशा शर्तीवरही या कायद्याने बंदी असून त्याचा भंग केल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते. ...

वृंदावन फुलवणारी निसर्गकन्या केतकी; नेरळमध्ये उमटविला कर्तृत्वाचा ठसा - Marathi News | Ketaki, the nature maiden who blossoms Vrindavan; Imprint of achievement in Neral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृंदावन फुलवणारी निसर्गकन्या केतकी; नेरळमध्ये उमटविला कर्तृत्वाचा ठसा

नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला लोकमतच्या या सदरातून आम्ही ओळख करून देणार आहोत. यात आजपासून नऊ दिवस आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या... ...

ललिता पंचमीला करा खुसखुशीत लाल भोपळ्याचे घारगे ; ही घ्या पारंपरिक रेसिपी; देवीचा नैवेद्य होईल चविष्ट... - Marathi News | Pumpkin Puri bhopla Gharge Recipe For Navratri Lalita Panchami : Make crispy pumpkin gharga for Lalita Panchami; Here's a traditional recipe; Goddess' offering will be tasty... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ललिता पंचमीला करा खुसखुशीत लाल भोपळ्याचे घारगे ; ही घ्या पारंपरिक रेसिपी; देवीचा नैवेद्य होईल चविष्ट...

Pumpkin Puri bhopla Gharge Recipe For Navratri Lalita Panchami : कधी हे घारगे खूप कडक होतात तर कधी अगोड, असे होऊ नये म्हणून... ...

Navratri Mahotsav 2023: पाचवी माळ: ध्यान एकाग्रता वाढवण्यासाठी स्कंदमातेची करा उपासना! - Marathi News | Navratri Mahotsav 2023: Worship Skandamata to Increase Meditation Concentration! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri Mahotsav 2023: पाचवी माळ: ध्यान एकाग्रता वाढवण्यासाठी स्कंदमातेची करा उपासना!

Navratri Mahotsav 2023: नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमातेला समर्पित आहे, मातृरूपात असलेल्या देवीची उपासना कशी करायची ते जाणून घेऊ.  ...

पन्नास रुपयांच्या भांडवलातून ‘नवदुर्गा’ने आयुष्य बदलले, केटरिंग व्यवसायात बसवला जम - Marathi News | With a capital of fifty rupees, 'Navadurga' changed his life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पन्नास रुपयांच्या भांडवलातून ‘नवदुर्गा’ने आयुष्य बदलले, केटरिंग व्यवसायात बसवला जम

कर्तृत्त्वाचे नऊ रंग : घाटी रुग्णालयासह शाळेत जाऊन विकल्या चकल्या,फराळ ...

दादरच्या खांडके इमारतीचा सार्वजनिक नवरात्रोत्सव - Marathi News | Navratri Festival of Dadar Khandke Building | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :दादरच्या खांडके इमारतीचा सार्वजनिक नवरात्रोत्सव

...

ललिता पंचमीला कुमारिका पूजन करणार असाल तर लक्षात ठेवा ४ गोष्टी; कुमारिका खूश, तुम्हालाही मिळेल समाधान - Marathi News | If you are going to worship Kumarika on Lalita Panchami, remember 4 things; Kumarika Khush, you too will be satisfied | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ललिता पंचमीला कुमारिका पूजन करणार असाल तर लक्षात ठेवा ४ गोष्टी; कुमारिका खूश, तुम्हालाही मिळेल समाधान

4 Things to keep in mind while inviting Kumarika on Lalita panchami in Navratri : कुमारिकांचे कौतुक केले तर त्या खूश होतीलच पण आपल्यालाही त्यांना आनंदी पाहून समाधान मिळेल. ...

पशूबळी बंदीचा कायदा सरकार करणार की नाही; डॉ. कल्याण गंगवाल यांचा सवाल - Marathi News | Whether the government will pass a law banning animal sacrifice Question by Kalyan Gangwal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पशूबळी बंदीचा कायदा सरकार करणार की नाही; डॉ. कल्याण गंगवाल यांचा सवाल

राज्यभरातील विविध गावांतील छोट्या-मोठ्या देवस्थानामध्ये दिले जाणारे हे बळी रोखण्यासाठी सरकारने कायदाच करणे गरजेचे ...