लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
दगडी चाळीचा नवरात्र उत्सव, गवळी अन् दाऊद! - Marathi News | Navratri Festival of Dagadi Chawl arun gawli and Dawood ibrahim | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :दगडी चाळीचा नवरात्र उत्सव, गवळी अन् दाऊद!

...

मुंबई भाजपतर्फे ३००हून अधिक ठिकाणी दांडिया, भोंडला, गरब्याचे आयोजन; आशिष शेलार यांची माहिती - Marathi News | Organized Dandiya, Bhondla, Garbya at more than 300 places by Mumbai BJP; Information by Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई भाजपतर्फे ३००हून अधिक ठिकाणी दांडिया, भोंडला, गरब्याचे आयोजन; आशिष शेलार यांची माहिती

आशिष शेलार म्हणाले, गणेशोत्सव काळात मुंबईसह कोकणात भाजपाचा थेट सहभाग उत्सवात होता तोच माहोल आता नवरात्री उत्सवात दिसून येतो आहे. ...

१ वाटी साबुदाणाचा पटकन बनेल खमंग नाश्ता; उपवासाची एकदम सोपी, नवी रेसिपी-चवीला भारी - Marathi News | Navratri Special How to Make Sabudana Rings Crispy Sabudana Rings Delicious Recipe | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :१ वाटी साबुदाणाचा पटकन बनेल खमंग नाश्ता; उपवासाची एकदम सोपी, नवी रेसिपी-चवीला भारी

Navratri Special How to Make Sabudana Rings : साबुदाणे वडे बनवण्यात जास्त वेळ जातो, भरपूर तेल लागतं आणि वडे फुटण्याची शक्यता असते. म्हणून लोक साबुदाणा वडा घरी बनवणं टाळतात किंवा खूप कमी वेळा घरी हा पदार्थ करतात. ...

ऑफिसमध्ये लैंगिक छळ? काय सांगतो कायदा? - Marathi News | Sexual harassment in the office? What does the law say? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑफिसमध्ये लैंगिक छळ? काय सांगतो कायदा?

कार्यालयात दहापेक्षा अधिक कर्मचारी असतील तेथे ‘अंतर्गत चौकशी समिती’ची स्थापना करणे बंधनकारक आहे. ...

नवरात्रात शनीचे धनिष्ठा गोचर: ४ राशींना पुण्य फलदायी, नोकरीत प्रगती; धनवृद्धीसह लाभच लाभ! - Marathi News | shani gochar in dhanishta nakshatra 2023 these 4 zodiac signs get success and prosperity of shani nakshatra gochar 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्रात शनीचे धनिष्ठा गोचर: ४ राशींना पुण्य फलदायी, नोकरीत प्रगती; धनवृद्धीसह लाभच लाभ!

शनीचे नक्षत्र गोचर महत्त्वाचे मानले गेले असून, काही राशींना शनीसह दुर्गा देवीचे आशिर्वाद मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. ...

नवरात्र विशेष: कपिलेश्वरीचा श्री कपिलेश्वर, नऊ दिवस एकाच आसनावर विराजमान - Marathi News | goa shri kapileshwar of kapileshwari navratri special festival | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवरात्र विशेष: कपिलेश्वरीचा श्री कपिलेश्वर, नऊ दिवस एकाच आसनावर विराजमान

मुख्य देवस्थानांपैकी फोंडा शहर आणि गाव या मध्यवर्ती भागात असलेल्या कपिलेश्वरी येथील कपिलेश्वर देवस्थानची गणना प्रसिद्ध देवस्थानांमध्ये केली जाते. ...

मृत्यू कसा आणि कधी झाला, याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेणाऱ्या डॉक्टर सारा हिनावी  - Marathi News | Doctor Sara Hinavi, who scientifically investigates how and when death occurred | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत्यू कसा आणि कधी झाला, याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेणाऱ्या डॉक्टर सारा हिनावी 

नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला लोकमतच्या या सदरातून आम्ही ओळख करून देणार आहोत. यात आजपासून नऊ दिवस आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या... ...

आजचा रंग लाल : हे ६ लालचुटुक पदार्थ आपल्या आहारात हवे ! रोज खा - अशक्तपणा करा कमी... - Marathi News | What are the benefits of red colored food, Health Benefits of Red Fruits and Vegetables | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आजचा रंग लाल : हे ६ लालचुटुक पदार्थ आपल्या आहारात हवे ! रोज खा - अशक्तपणा करा कमी...

Navratrimahotsav Special : What are the benefits of red colored food : लाल रंगाचे कोणकोणते पदार्थ तुम्ही खाता ? करा यादी... ...