लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Navratri2023: भक्तीसागरात अंबाबाई पालखी सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती - Marathi News | On the first day of Navratri festival, the palanquin ceremony of Karveer Niwasini Sri Ambabai was performed in a devotional atmosphere | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri2023: भक्तीसागरात अंबाबाई पालखी सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती

विविध रंगी फुलांची अखंड उधळण, पोलिस वाद्यवृंदाच्या सुमधुर स्वरांची झालेली उधळण, भाविकांच्या मुखातून अंबा माता की जयचा जयघोष असे उत्साही तसेच भक्तिमय वातावरण ...

ओढणी घेण्याच्या २ सोप्या पद्धती; गरबा खेळताना मधेमधे तर येणार नाहीच, पण दिसाल एकदम उठून - Marathi News | 2 Easy Dupatta Draping Style for Navratri garba dance : 2 easy methods of tying dupatta; While playing garba, you will be seen standing up | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओढणी घेण्याच्या २ सोप्या पद्धती; गरबा खेळताना मधेमधे तर येणार नाहीच, पण दिसाल एकदम उठून

2 Easy Dupatta Draping Style for Navratri garba dance : ओढणी नेहमीपेक्षा थोड्या हटके पद्धतीने कॅरी केली तर ती सांभाळणे तर सोपे होते ...

Numerology: ‘या’ ४ मूलांकांना नवरात्र उत्तम, व्यापारात नफा; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती काळ! - Marathi News | numerology ank shastra in marathi these 4 birth date mulank people get blessings of durga devi and benefits of money business and success of navratri utsav 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: ‘या’ ४ मूलांकांना नवरात्र उत्तम, व्यापारात नफा; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती काळ!

Numerology: नवरात्राची झालेली सुरुवात कोणत्या मूलांकाच्या व्यक्तींना उत्तम फलदायी राहील? तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या... ...

पतीचे निधन,सहा मुले त्यात पॅरालिसिसचा अटॅक; संकटाच्या काळरात्रीवर ‘मीरा’ची मात  - Marathi News | Death of husband, six children including an attack of paralysis; 'Meera' overcomes the darkness of crisis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीचे निधन,सहा मुले त्यात पॅरालिसिसचा अटॅक; संकटाच्या काळरात्रीवर ‘मीरा’ची मात 

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी एका खाणावळीत पाेळ्या करण्याचे कामही केले. ...

देवीच्या दर्शनाला जाताना पटकन नेसा गुजराती साडी; 5 सोप्या स्टेप्स-गरब्यासाठी आकर्षक लूक मिळेल - Marathi News | Navratri Special Gujarati Saree Draping : How to wear gujrati saree in easy steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देवीच्या दर्शनाला जाताना पटकन नेसा गुजराती साडी; 5 सोप्या स्टेप्स-गरब्यासाठी आकर्षक लूक मिळेल

Navratri Special Gujarati Saree Draping : महाराष्ट्रीयन पद्धतीची गोल साडी नेसताना आपण पदर डाव्या खांद्यावर घेतो. तर गुजराती साडीमध्ये पदर उजव्या खांद्यावर असतो. ...

देवीचा जागर वर्षभर करा अन् आम्हा महिलांशी चांगलं वागा; सुप्रिया सुळेंची अपेक्षा - Marathi News | Worship the Goddess throughout the year and treat us women well; Expectations of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवीचा जागर वर्षभर करा अन् आम्हा महिलांशी चांगलं वागा; सुप्रिया सुळेंची अपेक्षा

पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन खा. सुळे यांच्या हस्ते रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे झाले ...

Navratri 2023: नवरात्रीत रोज सायंकाळी सप्तशतीचे सिद्धमंत्र म्हणा आणि त्याची ताकद अनुभवा! - Marathi News | Navratri 2023: Chant Saptashati Siddhamantra every evening during Navratri and feel its power! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023: नवरात्रीत रोज सायंकाळी सप्तशतीचे सिद्धमंत्र म्हणा आणि त्याची ताकद अनुभवा!

Navratri Mahotsav 2023:मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते आणि वातावरण निर्मितीची ताकद असते, ते म्हटल्याने होणारे फायदेही जाणून घ्या! ...

नवरात्राच्या ९ दिवसात भराभर घटेल पोटाची चरबी; फराळाचे हे पदार्थ खा-फिगर दिसेल मेंटेन - Marathi News | Navratri Special 9 Days Weight Loss diet plan : Weight Loss fasting diet plan by nutritionist | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्राच्या ९ दिवसात भराभर घटेल पोटाची चरबी; फराळाचे हे पदार्थ खा-फिगर दिसेल मेंटेन

Navratri Special 9 Days Weight Loss diet plan : आहारतज्ज्ञ करिश्मा यांच्यामध्ये फराळात साबुदाण्याची खिचडी खाणं अनेकदा हेवी होऊ शकतं. ...