लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
महिलांनो! गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा ठाऊक आहे का? - Marathi News | Ladies! Are you aware of the Gestational Diagnosis Prevention Act? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांनो! गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा ठाऊक आहे का?

सोनोग्राफी केली जाते ती जागा, सोनोग्राफी मशीन व मशीन वापरणारी व्यक्ती या सर्वांची नोंदणी बंधनकारक आहे व त्यांनी कायद्याचा भंग केला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. ...

आजचा रंग पांढरा : करा पांढऱ्या रंगाचे ५ पदार्थ, पोषण आणि चव दोन्ही बेमिसल - Marathi News | White Color Recipies for Navratri White Color Today's Color White : Do 5 White Foods, Both Nutritional and Taste Unbeatable | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आजचा रंग पांढरा : करा पांढऱ्या रंगाचे ५ पदार्थ, पोषण आणि चव दोन्ही बेमिसल

White Color Recipies for Navratri White Color : आहारात विविध रंगांसोबतच पांढऱ्या रंगाच्या पर्थांचाही समावेश जरुर करायला हवा... ...

नवरात्रीचा उपवास कुणी करावा? शास्त्र काय सांगते? - Marathi News | Who should fast on Navratri? What does scripture say? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नवरात्रीचा उपवास कुणी करावा? शास्त्र काय सांगते?

उपवास म्हणजे नेहमीची तणावमुक्त जीवनशैली टाळून, श्रद्धायुक्त वातावरणात राहणे. हल्ली मात्र उपवास हा उपाशी राहणे या अर्थाने वापरला जातो. असा उपवास कुणी टाळावा; हे माहिती असणे महत्त्वाचे आहे.  ...

Navratri 2023: दुसरी माळ : क्षेत्र कोणतेही असो, तपश्चर्येला पर्याय नाही; सांगताहे देवी ब्रह्मचारिणी! - Marathi News | Navratri 2023: Second day: No matter the region, penance is not an option; Goddess Brahmacharini says! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023: दुसरी माळ : क्षेत्र कोणतेही असो, तपश्चर्येला पर्याय नाही; सांगताहे देवी ब्रह्मचारिणी!

Navratri Mahotsav 2023: देवीच्या नऊ रूपांचा आणि तिच्या कार्याचा परिचय आपण करून घेत आहोत, त्यातले आजचे दुसरे रूप! ...

पुढील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना, ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांची माहिती - Marathi News | next year Ghatasthapana On 3rd October, D.k. Soman says | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुढील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना, ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांची माहिती

सोमण यांनी आगामी नऊ वर्षांतील घटस्थापनाच्या तारखा दिल्या आहेत. ...

नवरात्रात तांब्याची भांडी चकचकीत करायची? १ सोपा उपाय, भांडी चमकतील नव्यासारखी… - Marathi News | 1 Easy Trick to Clean Copper utensils for Navratri : Should copper pots be polished during Navratri? 1 simple solution, dishes will shine like new… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रात तांब्याची भांडी चकचकीत करायची? १ सोपा उपाय, भांडी चमकतील नव्यासारखी…

1 Easy Trick to Clean Copper utensils for Navratri : घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यस तांब्याची काळपट झालेली भांडी लख्ख होण्यास मदत होते. ...

नवरात्रात भोंडला प्लॅन करताय? खिरापत म्हणून ठेवता येतील असे ५ हटके पर्याय, ओळखताना येईल धमाल... - Marathi News | Navratri Bhondla Hadga Khirapat food Options : Planning a bhondla during Navratri? 5 unusual options that can be kept as khirapat, it will be fun to recognize... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रात भोंडला प्लॅन करताय? खिरापत म्हणून ठेवता येतील असे ५ हटके पर्याय, ओळखताना येईल धमाल...

Navratri Bhondla Hadga Khirapat food Options : अजिबात ओळखता येणार नाही अशी खिरापत ठेवण्यातलीही मजा वेगळीच असते. ...

जिल्ह्यात ४७६ ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना - Marathi News | Durgamata idol at 476 places in the district on navratri utsav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्ह्यात ४७६ ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना

रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. रविवारी (दि.१५) घटस्थापना करण्यात आली. जिल्ह्यात ४७६ ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची ... ...