लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
पिवळं पडोल, शालू, विविध दागिण्यांचा देवी महाकालीला साज - Marathi News | Goddess Mahakali with yellow Padol, Shalu, various ornaments | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पिवळं पडोल, शालू, विविध दागिण्यांचा देवी महाकालीला साज

श्री महाकाली देवस्थानात नवरात्रोत्सव प्रारंभ : महाआरतीनंतर दर्शनासाठी मंदिर खुले ...

घटस्थापनेला सिंहासनारूढ अंबाबाई, अलोट गर्दीत नवरात्रोत्सवाला प्रारंभ - Marathi News | Ambabai enthroned at Ghatasthapana, Navratri festival begins with thousands of devotees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घटस्थापनेला सिंहासनारूढ अंबाबाई, अलोट गर्दीत नवरात्रोत्सवाला प्रारंभ

पहिल्याच दिवशी भाविकांचा उच्चांक ...

Pune Navratri: आदिशक्तीच्या दारी भाविकांची बारी! नवरात्र महोत्सवाला प्रारंभ, देवीच्या मंदिरांमध्ये गर्दी - Marathi News | It is the turn of the devotees of Adishakti! Navratri festival begins crowd in Goddess temples | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Navratri: आदिशक्तीच्या दारी भाविकांची बारी! नवरात्र महोत्सवाला प्रारंभ, देवीच्या मंदिरांमध्ये गर्दी

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सर्व देवीच्या मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे ...

Video: PM नरेंद्र मोदी बनले गीतकार; स्वलिखीत 'गरबा' गीतांनी केली नवरात्रीला अनोखी सुरुवात - Marathi News | PM Narendra Modi turned lyricist; A unique start to Navratri with self-written 'Garba' songs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: PM नरेंद्र मोदी बनले गीतकार; स्वलिखीत 'गरबा' गीतांनी केली नवरात्रीला अनोखी सुरुवात

गाण्याला मीत ब्रदर्स, तनिष्क बागची यांचे संगीत तर दिव्य कुमार आणि ध्वनी भानुषालीने आवाज दिला आहे. ...

वाटीभर साबुदाण्याचे ५ मिनिटांत करा खमंग अप्पे, उपवासाची सोपी-खमंग रेसिपी, नक्की ट्राय करा - Marathi News | Upwasache Sabudana Appe : Sabudana appe Recipe sabudana appe making tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाटीभर साबुदाण्याचे ५ मिनिटांत करा खमंग अप्पे, उपवासाची सोपी-खमंग रेसिपी, नक्की ट्राय करा

Upwasache Sabudana Appe (Upwasache aape kase banvayche) : साबुदाणा अप्पे (Sabudana Appe) बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ५ ते १० मिनिटं लागतील. ...

नवरात्री उत्सावाचा आनंद; श्री जोतिबाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी - Marathi News | The joy of Navratri festival; Crowd of devotees to see Shri Jotiba | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवरात्री उत्सावाचा आनंद; श्री जोतिबाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

सकाळी 9:30 वाजता धुपारती सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यातुन गावातील सर्व ग्रामदैवतांच्या घटस्थापना करण्यात आल्या. ...

Pune Navratri Festival: नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील तीन ठिकाणी वाहतुकीत बदल - Marathi News | Traffic changes at three places in the city on the occasion of Navratri festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Navratri Festival: नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील तीन ठिकाणी वाहतुकीत बदल

भाविकांना सुखरूपपणे दर्शन घेता यावे, यादरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी बदल ...

नवरात्रीचे उपवास करताना पाळायलाच हवी १ गोष्ट; शरीराबरोबरच होईल मनाचीही शुद्धी... - Marathi News | How To take care of Health While fasting In Navratri 1 important thing to remember :1 thing must be observed while fasting on Navratri; Along with the body, the mind will also be purified... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रीचे उपवास करताना पाळायलाच हवी १ गोष्ट; शरीराबरोबरच होईल मनाचीही शुद्धी...

How To take care of Health While fasting In Navratri 1 important thing to remember : योग्य पद्धतीने उपवास केल्यास तर आपल्याला उपवासामुळे आरोग्यास नुकसान होण्यापेक्षा फायदाच होता. ...