लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Navratri 2023: नवरात्रीत दुर्गा सप्तशती श्रीरामांनीसुद्धा वाचली होती; आपणही का वाचायला हवी ते जाणून घ्या! - Marathi News | Navratri 2023: During Navratri Durga Saptashati was also recited by Shri Rama; Find out why you should read too! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023: नवरात्रीत दुर्गा सप्तशती श्रीरामांनीसुद्धा वाचली होती; आपणही का वाचायला हवी ते जाणून घ्या!

Navratri 2023: दुर्गा सप्तशती हा अतिशय प्रासादिक ग्रंथ आहे आणि नवरात्रीत तो प्रत्येकाने वाचावा असे म्हटले जाते, पण का? ते वाचा! ...

Navratri2023: अंबाबाईचा गाभारा बंद, भाविकांनी घेतले उत्सवमूर्तीचे दर्शन; स्वच्छतेच्या कामाला वेग - Marathi News | Ambabai gabhara closed due to cleanliness, devotees took darshan of Utsavamurti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri2023: अंबाबाईचा गाभारा बंद, भाविकांनी घेतले उत्सवमूर्तीचे दर्शन; स्वच्छतेच्या कामाला वेग

सकाळी साडे आठच्या आरतीनंतर देवीच्या मुळ मूर्तीला इरलं पांघरण्यात आले ...

अंबाबाईच्या नित्य दागिन्यांंना झळाली; शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग - Marathi News | Preparations for Sharadiya Navratri Festival in Kolhapur's Ambabai Temple are in full swing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईच्या नित्य दागिन्यांंना झळाली; शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग

चारही दरवाजांची स्वच्छता, देवीच्या खजिन्याचे मानकरी महेश खांडेकर यांनी रविवारी सकाळी १० च्या सुमारास देवीचे दागिने स्वच्छतेसाठी दिले ...

Shardiya Navratri 2023: यंदा देवीचे वाहन असेल गजराज, नवरात्र ठरेल खास; वर्षभर शुभ-लाभ! - Marathi News | shardiya navratri 2023 know about significance of durga devi vahan this year and its meaning of devi will come on elephant vahan 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shardiya Navratri 2023: यंदा देवीचे वाहन असेल गजराज, नवरात्र ठरेल खास; वर्षभर शुभ-लाभ!

Shardiya Navratri 2023: देवी आगमनाच्या वाहनावरून आगामी वर्ष कसे जाऊ शकेल? देशातील परिस्थितीचा कशी असेल? याबाबत सांगितले जाते. वाचा... ...

मंगळ-केतु अशुभ युती सांगता: ५ राशींची दिवाळी, लक्ष्मी देवी भरेल झोळी; सुख-समृद्धीचे दिवस! - Marathi News | mangal ketu conjunction 2023 end before diwali 2023 these 5 zodiac signs get prosperity and lakshmi devi blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ-केतु अशुभ युती सांगता: ५ राशींची दिवाळी, लक्ष्मी देवी भरेल झोळी; सुख-समृद्धीचे दिवस!

यंदाची दिवाळी ५ राशींसाठी शुभलाभदायक आणि पुण्यफलदायी ठरू शकते. जाणून घ्या... ...

Navratri 2023: नवरात्रीचे ९ दिवसांचे उपास शक्य नाहीत? मग 'हे' ९ संकल्प अवश्य करा! - Marathi News | Navratri 2023: 9 days of Navratri fasting not possible? Then make 'these' 9 resolutions! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023: नवरात्रीचे ९ दिवसांचे उपास शक्य नाहीत? मग 'हे' ९ संकल्प अवश्य करा!

Navratri 2023: नवरात्रीत अनेक जण नऊ दिवस किंवा दहा दिवस उपास करतात. उपास हा फक्त आहाराच्या बाबतीत असून चालत नाही, तर उपासाला जोड लागते ती उपासनेची. म्हणून केवळ जेवणाबाबत पथ्य पाळून उपयोग नाही, त्याबरोबर कायिक, वाचिक आणि मानसिक उपासही करायला हवा, तरच ...

नवरात्रोत्सवाचे वेध! छत्रपती संभाजीनगरातील १६८ देवींची मंदिरे रंगू लागली - Marathi News | Navratri celebrations! Temples of 168 goddesses in Chhatrapati Sambhajinagar started to get colorful | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवरात्रोत्सवाचे वेध! छत्रपती संभाजीनगरातील १६८ देवींची मंदिरे रंगू लागली

आठ दिवसांनी होणार घरोघरी घटस्थापना ...

ब्लाऊज सैल झालं- खांद्यावरुन उतरतं आहे? फक्त १ मिनिटांत करा परफेक्ट फिटिंग, बघा सोपी ट्रिक - Marathi News | Blouse Hacks: How to tighten a loose saree blouse without stitching? Simple and quick trick for the perfect fitting of loose blouse | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्लाऊज सैल झालं- खांद्यावरुन उतरतं आहे? फक्त १ मिनिटांत करा परफेक्ट फिटिंग, बघा सोपी ट्रिक

How To Tighten a Loose Saree Blouse Without Stitching: असं झालं तर उगाच ब्लाऊजला शिवत बसू नका. त्यापेक्षा हा एक साेपा उपाय करा.... ...