लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Shakambhari Navratri 2022: शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग २)   - Marathi News | Shakambhari Navratri 2022: Meaning of verses from Mahishasurmardini Stotra on the occasion of Shakambhari Navratri! (part 2) | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2022: शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग २)  

Shakambhari Navratri 2022: महिषासुर मर्दीनी स्तोत्राच्या तीन कडव्यांचा अनुवाद काल पाहिला, आता पुढील तीन श्लोकांचा अर्थ समजावून घेऊया.  ...

Shakambhari Navratri 2022: शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा अर्थ नऊ दिवसांत जाणून घेऊ! (भाग १) - Marathi News | Shakambhari Navratri 2022: On the occasion of Shakambhari Navratri, let's learn Mahishasurmardini hymn verses in nine days! (part 1) | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2022: शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा अर्थ नऊ दिवसांत जाणून घेऊ! (भाग १)

Shakambhari Navratri 2022: 'आयी गिरी नंदिनी' हे शब्द कानी पडले तरी स्फुरण चढतं, एवढे ते स्तोत्र प्रासादिक आहे, त्याचा अर्थही जाणून घेऊ.  ...

Shakambhari Navratri 2022: शुक्रवार, अष्टमी आणि शाकंभरी नवरात्रीची सुरुवात करा देवीच्या कुंकुमार्चनाने! - Marathi News | Shakambhari Navratri 2022: Friday, Ashtami and start Shakambhari Navratri with Goddess Kunkumarchan! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2022: शुक्रवार, अष्टमी आणि शाकंभरी नवरात्रीची सुरुवात करा देवीच्या कुंकुमार्चनाने!

Shakambhari Navratri 2022: शाकंभरी अर्थात फळे, भाज्या, अन्न धान्य देणारी देवी आणि तिचीच ही नवरात्र! ...

Shakambhari Navratri 2022: शाकंभरी नवरात्रीनिमित्त जाणून घ्या महाभारतकालीन शाकंभरी देवीची शक्तिपीठे! - Marathi News | Shakambhari Navratri 2022: On the occasion of Shakambhari Navratri, know Shaktipeetha of Goddess Shakambhari during Mahabharata! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2022: शाकंभरी नवरात्रीनिमित्त जाणून घ्या महाभारतकालीन शाकंभरी देवीची शक्तिपीठे!

Shakambhari Navratri 2022: यंदा ३० डिसेंबर रोजी शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे. त्यानिमित्ताने देवीच्या शक्तिपीठाची माहिती जाणून घेऊ.  ...

Shakambhari Navratri 2022: यंदा ३० डिसेंबर रोजी सुरू होत आहे शाकंभरी नवरात्र; जाणून घ्या उत्सवाची सविस्तर माहिती.  - Marathi News | Shakambhari Navratri 2022: Shakambhari Navratri starts on 30th December this year; Know the details of the festival. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2022: यंदा ३० डिसेंबर रोजी सुरू होत आहे शाकंभरी नवरात्र; जाणून घ्या उत्सवाची सविस्तर माहिती. 

Shakambhari Navratri 2022: शाकंभरी नवरात्र शुक्रवारी सुरु होत असल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे, हा उत्सव कसा साजरा करायचा? जाणून घ्या! ...

आई जगदंबेला भाविकांचा श्रध्देचा निरोप, विसर्जनापूर्वी मोठी मिरवणूक - Marathi News | Devotees pay their respects to Mother Jagdamba, a big procession before the immersion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आई जगदंबेला भाविकांचा श्रध्देचा निरोप, विसर्जनापूर्वी मोठी मिरवणूक

खामगावात आई राधा उदो उदोचा गजर: शांती महोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता ...

‘आज मारोगे तो कल मारे जाओगे’ म्हणत गरब्यात धुडगूस; इन्स्टावर पोस्ट टाकत तरुणांकडून धमकी - Marathi News | The incident happened in Amravati where a young man threatened by posting on Instagram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘आज मारोगे तो कल मारे जाओगे’ म्हणत गरब्यात धुडगूस; इन्स्टावर पोस्ट टाकत धमकी

अर्जुननगरातील श्री जयदुर्गा उत्सव मंडळाने नवरात्रोत्सवादरम्यान गरबा आयोजित केला होता. ...

दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man has died due to electric shock while playing dandiya  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.  ...