लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा खेळला गरबा, गुजरातमध्ये त्याला पाहण्यासाठी गर्दी, Video  - Marathi News | India's star athlete, Neeraj Chopra, joined the Garba festivities in Gujarat's Vadodara ahead of the 36th National Games, Video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा गुजरातमध्ये खेळला गरबा, Video Viral

ऑलिम्पिक आणि डायमंड लीग विजेता गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने गुजरातच्या वडोदरा येथे नवरात्रोत्सवात सहभाग घेतला. ...

Navratri2022: भर पावसातही रत्नागिरीकरांनी पूर्ण केली 'दुर्गामाता दौड' video - Marathi News | Ratnagirikar completes Durgamata Daud despite heavy rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Navratri2022: भर पावसातही रत्नागिरीकरांनी पूर्ण केली 'दुर्गामाता दौड' video

सलग दहाव्या वर्षी रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहर व आसपासच्या गावातील धारकऱ्यांची श्री दुर्गामाता दौड आयाोजित केली आहे. ...

नवरात्र स्पेशल पदार्थ: उपवास असो-नसो, रताळी मात्र वर्षभर खा, रताळी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे - Marathi News | Benefits of eating ratali or sweet potato, Why to eat sweet potato on fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल पदार्थ: उपवास असो-नसो, रताळी मात्र वर्षभर खा, रताळी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे

Navratri Special Food: नवरात्र स्पेशल पदार्थांमध्ये आजच्या भागात आहे महिलांनी नियमितपणे खायलाच पाहिजे, असा चौथा महत्त्वाचा पदार्थ- रताळी.. ...

VIDEO : ‘डॅडा असं काय आहे जे मुलींना करता येत नाही?’, लेक जीजाचा प्रश्न आणि आदिनाथचं साधं सोप्पं पण सुंदर उत्तर - Marathi News | marathi actor Adinath Kothare and jizha Navratri special video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘डॅडा असं काय आहे जे मुलींना करता येत नाही?’, लेक जीजाचा प्रश्न आणि आदिनाथचं सुंदर उत्तर

Adinath Kothare : अनेकदा लहान मुलं असे काही प्रश्न विचारतात की, त्याचं उत्तर देणं अनेकदा पालकांना कठीण जातं. चिमुकल्या जीजाने डॅडाला असाच एक प्रश्न केला आणिडॅडाने असं काही उत्तर दिलं की, पाहून तुम्हीही कौतुक कराल.... ...

Navratri 2022: महालक्ष्मीच्या शेजारी महाकाली आणि महासरस्वती कशासाठी? जाणून घ्या कारण! - Marathi News | Navratri 2022: Why Mahakali and Mahasaraswati next to Mahalakshmi? Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022: महालक्ष्मीच्या शेजारी महाकाली आणि महासरस्वती कशासाठी? जाणून घ्या कारण!

Navratri 2022: सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली; या तिन्ही देवींचे एकत्रित पूजन का केले जाते तेही जाणून घ्या! ...

नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन - Marathi News | Navratri Special Rangoli Designs, 9 days rangoli for navratri, 9 Easy Ways To Draw Beautiful, Elegant Feet Of Goddess, Draw New Designs Everyday | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन

...

Navratri 2022: आधी-व्याधी दूर करणारी आणि सुख सौभाग्य देणारी कुष्मांडा माता, तिची उपासना का व कशी करावी ते जाणून घ्या! - Marathi News | Navratri 2022: Know why and how to worship Goddess Kushmanda, disease remover and bringer of happiness and fortune! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022: आधी-व्याधी दूर करणारी आणि सुख सौभाग्य देणारी कुष्मांडा माता, तिची उपासना का व कशी करावी ते जाणून घ्या!

Navratri 2022: आधी-व्याधी दूर करणारी आणि सुख सौभाग्य देणारी कुष्मांडा माता, तिची उपासना का व कशी करावी ते जाणून घ्या! ...

Navratri2022: चौथ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा - Marathi News | Mahapuja decorated with five lotus flower petals of Jotiba on the fourth day of Navratri festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri2022: चौथ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा

आजच्या चौथ्या माळेला जोतिबा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी ...