लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
उपवासाला फक्त तेलकट -कोरडंकोरडं न खाता आहारात हवेत हे ४ पदार्थ, उपवासाने शरीराला होईल फायदा... - Marathi News | Healthy dishes to add to your vrat feast What is the best healthy food for Navratri fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाला फक्त तेलकट -कोरडंकोरडं न खाता आहारात हवेत हे ४ पदार्थ, उपवासाने शरीराला होईल फायदा...

Healthy dishes to add to your vrat feast : What is the best healthy food for Navratri fast : उपवासाला रोज आवर्जून खावेत असे ४ पदार्थ, थकवा होईल दूर राहाल हेल्दी... ...

हर हर महादेव..., बंब बंब बोले..., पुणेकरांनी पुन्हा एकदा अनुभवला शिव-पार्वती विवाह सोहळा - Marathi News | Har Har Mahadev Bumb Bumb Bole Pune citizens once again experienced Shiva-Parvati marriage ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव..., बंब बंब बोले..., पुणेकरांनी पुन्हा एकदा अनुभवला शिव-पार्वती विवाह सोहळा

भगवान शिव- माता पार्वती सह वीर हनुमान, देवर्षी नारद, नंदी आणि सर्व पुणेकरही विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते ...

नवरात्रीची तिसरी माळ: राखाडी रंंगात खुललं बॉलिवूड अभिनेत्रींचं सौंंदर्य - Marathi News | Navratri 2024 day 3 The beauty of Bollywood actresses revealed in grey saree malaika arora alia bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरात्रीची तिसरी माळ: राखाडी रंंगात खुललं बॉलिवूड अभिनेत्रींचं सौंंदर्य

बॉलिवू़ड अभिनेत्रींचं राखाडी रंगाच्या साडी आणि ड्रेसमध्ये सौंदर्य खुलून आलंय (navratri) ...

Navratri 2024: तिसऱ्या माळेला अंबाबाई सजली चंद्रलांबा परमेश्वरी रूपात - Marathi News | On the third occasion of Navratri festival Karveer resident Shri Ambabai is worshiped as Chandralamba Parameshwari on Saturday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri 2024: तिसऱ्या माळेला अंबाबाई सजली चंद्रलांबा परमेश्वरी रूपात

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, ... ...

Navratri 2024: 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्री पूजा बिरारीचा मनमोहक अंदाज; फोटो चर्चेत - Marathi News | marathi television actress yed lagla premach fame pooja birari latest photoshoot on the occasion of navratri | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Navratri 2024: 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्री पूजा बिरारीचा मनमोहक अंदाज; फोटो चर्चेत

अभिनेत्री पूजा बिरारीने नुकतंच नवरात्रोत्सवानिमित्त खास फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय. ...

चव साबुदाणा वड्याचीच पण खायचे मात्र साबुदाणा आप्पे-उपवासाला खा कमी तेलातील चमचमीत पदार्थ... - Marathi News | Upvas Special Sabudana Aappee How To Make Sabudana Aappee | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चव साबुदाणा वड्याचीच पण खायचे मात्र साबुदाणा आप्पे-उपवासाला खा कमी तेलातील चमचमीत पदार्थ...

Upvas Special Sabudana Aappee : How To Make Sabudana Aappee : उपवास स्पेशल साबुदाणा आप्पे खाऊन तर पाहा, तेलकट वडे पचायला अवघड-करा आप्पे कमी तेलात... ...

अथिया शेट्टी स्किन टाईटनिंगसाठी वापरते हा राखाडी फेसमास्क! ऐन तारुण्यात त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत... - Marathi News | Sabja Seeds Face Mask For Skin Tightening Unbelievable Benefits Of Sabja Seeds For The Skin Get Glowing Like Athiya Shetty With Her 3-Ingredient Mask | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अथिया शेट्टी स्किन टाईटनिंगसाठी वापरते हा राखाडी फेसमास्क! ऐन तारुण्यात त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत...

Sabja Seeds Face Mask For Skin Tightening : Unbelievable Benefits Of Sabja Seeds For The Skin : Get Glowing Like Athiya Shetty With Her 3-Ingredient Mask : स्किन टाईटनिंगसाठी घरात सहज उपलब्ध असणारे पदार्थ वापरुन तयार करा हा खास फेसमास्क... ...

Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा! - Marathi News | Navratri Puja Vidhi 2024: Learn How To Do Wish-fulfilling 'Kamya Vrat' On Lalita Panchami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!

Navratri Puja Vidhi 2024: यंदा ७ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी आहे, त्यादिवशी देवीचे हे विशेष आणि महाफलदायी व्रत कसे करायचे ते जाणून घ्या. ...