लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
Kirit Somaiya on Nawab Malik: उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध आहेत का? आणखी एकाचा नंबर लागणार; किरीट सोमय्यांचा मोठा इशारा - Marathi News | Kirit Somaiya on Nawab Malik's D Gang connection: Does Uddhav Thackeray have any connection with Dawood? ED started action on One more leader of Shiv sena; Big warning from Kirit Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध? आणखी एकाचा नंबर लागणार; किरीट सोमय्यांचा मोठा इशारा

Kirit Somaiya on Nawab Malik's D Gang connection: गोवा वाला कंपाऊंडमध्ये जे आर्थिक व्यवहार झाले, ती करोडो रुपयांची संपत्ती काही लाखांत मलिकना कशी काय मिळाली? हे कसे शक्य होऊ शकते? असा सवालही सोमय्या यांनी केला.  ...

Nawab Malik: मोठी बातमी! नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे पुरावे; कोर्टाचे निरीक्षण - Marathi News | special pmla court said there is prima facie evidence to indicate that nawab malik directly knowingly involved in money laundering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे पुरावे; कोर्टाचे निरीक्षण

Nawab Malik: मनी लाँडरिंग प्रकरणात कारागृहात असलेल्या नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात गेला आहे. ...

मलिकांवर खासगी रुग्णालयात उपचार, देशमुखांवर मात्र जे. जे.मध्ये शस्त्रक्रिया - Marathi News | Nawab Malik is being treated at a private hospital, while Surgery on Anil Deshmukh in J. j hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिकांवर खासगी रुग्णालयात उपचार, देशमुखांवर मात्र जे. जे.मध्ये शस्त्रक्रिया

खासगी रुग्णालयात उपचार करण्याचा अनिल देशमुखांचा अर्ज फेटाळला ...

नवाब मलिकांची मागणी मान्य; सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा, नेमकं प्रकरण जाणून घ्या - Marathi News | special pmla court allows maharashtra minister and ncp leader nawab malik to get treated at a private hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांची मागणी मान्य; सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा, नेमकं प्रकरण जाणून घ्या

दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आरोपांप्रकरणी नवाब मलिक सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ...

Nawab Malik : नवाब मलिकांची प्रकृती गंभीर, स्ट्रेचरवरून दाखल केले जे. जे. रुग्णालयात  - Marathi News | Nawab Malik's condition was critical and he was admitted on a stretcher in J. J. hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांची प्रकृती अत्यंत गंभीर, स्ट्रेचरवरून दाखल केले जे. जे. रुग्णालयात 

Nawab malik Unwell, Admitted in J J hospital :मलिक तीन दिवसांपासून खूप आजारी असल्याची माहिती नवाब मलिक यांच्या वकिलांनी विशेष पीएमएलए कोर्टात दिली. ...

Nilesh Rane: नवाब मलिक जेलमध्ये बसून मंत्रिमंडळाचा निर्णय घेतात, निलेश राणेंचा घणाघात - Marathi News | BJP leader Nilesh Rane slams Mhavikas Aghadi government over Nawab Malik's role in cabinet decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक जेलमध्ये बसून मंत्रिमंडळाचा निर्णय घेतात, निलेश राणेंचा घणाघात

Nilesh Rane: भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मंत्रिमंडळ निर्णयाच्या फोटोवरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

नवाब मलिकांना मंत्रिपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान; भाजपाचं टीकास्त्र - Marathi News | Keeping Nawab Malik as Minister is an insult to Maharashtra; BJP criticize to MVA Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांना मंत्रिपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान; भाजपाचं टीकास्त्र

गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मिता दुखावणाऱ्या कारवायांना सातत्याने प्रोत्साहनच दिले असा आरोप भाजपाने केला. ...

Nawab Malik: नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दणका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Nawab Malik: Supreme Court declines to entertain a plea filed by Maharashtra Minister and NCP leader Nawab Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दणका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

फेब्रुवारी महिन्यापासून नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. ...