लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
टेरर फंडिंग, ब्लॅकमनी, अंडरवर्ल्ड आणि डर्टी पॉलिटिक्स, नवाब मलिकविरोधातील आरोपपत्रात मोठा दावा - Marathi News | Terror Funding, Blackmoney, Underworld and Dirty Politics, Big Claims in Chargesheet Against Nawab Malik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टेरर फंडिंग, ब्लॅकमनी, अंडरवर्ल्ड आणि डर्टी पॉलिटिक्स, नवाब मलिकविरोधातील आरोपपत्रात मोठा दावा

Nawab malik Chargesheet : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या तपासात हसिना पारकरचा मुंबईतील कुर्ला परिसरातील गोवा वाला कंपाऊंडमधील सुमारे ३ एकर जमिनीवर डोळा असल्याचे आढळून आले. ...

Nawab Malik: मलिकांना दिलासा नाहीच, कोर्टाकडून 22 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ - Marathi News | Nawab Malik:Nawab Malik is not relieved, the court remanded him to judicial custody till April 22 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिकांना दिलासा नाहीच, कोर्टाकडून 22 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

न्यायालयाच्या आदेशानुसार मलिक यांना कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

समीर वानखेडे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर; नवाब मलिकांबाबत प्रश्न विचारताच... - Marathi News | ncb sameer wankhede at chaityabhoomi for dr babasaheb ambedkar jayanti and reaction over nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर; नवाब मलिकांबाबत प्रश्न विचारताच...

सर्व तरुणांनी बाबासाहेब आंबेडकरांना आपले आदर्श मानावे आणि त्यांच्या सिद्धांतांचे पालन करावे, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. ...

नवाब मलिकांच्या मालमत्तांवर टाच, मुंबईतील पाच फ्लॅट्स, उस्मानाबादमधील १४८ एकर जमीन तात्पुरती जप्त - Marathi News | Nawab Maliks property seal five flats in Mumbai 148 acres of land in Osmanabad temporarily confiscated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांच्या मालमत्तांवर टाच, मुंबईतील पाच फ्लॅट्स, उस्मानाबादमधील १४८ एकर जमीन तात्पुरती जप्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) पुन्हा एकदा दणका देत, त्यांच्या आठ मालमत्तांवर टाच आणली आहे. ...

Nawab Malik: ईडीची मोठी कारवाई; मंत्री नवाब मलिकांच्या एकूण ८ मालमत्ता जप्त - Marathi News | Nawab Malik: Enforcement Directorate (ED) provisionally attached properties belonging to Maharastra Minister Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीची मोठी कारवाई; मंत्री नवाब मलिकांच्या एकूण ८ मालमत्ता जप्त

३ फेब्रुवारी २०२२ रोजी NIA द्वारे दाखल झालेल्या गुन्ह्यातंर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ...

Sharad Pawar: 'पवारांनी मोदींसोबत देशमुख-मलिकांवर चर्चा न करता शिवसेनेच्या राऊतांवर केली' - Marathi News | Sharad Pawar: 'Sharad Pawar attacked Shiv Sena's Rauts without discussing Deshmukh-Malik' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पवारांनी मोदींसोबत देशमुख-मलिकांवर चर्चा न करता शिवसेनेच्या राऊतांवर केली'

मुंबईतील भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली ...

BREAKING: नवाब मलिकांना धक्का, न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ  - Marathi News | Dawood Ibrahim money laundering case Special PMLA court extends judicial custody of Maharashtra Minister Nawab Malik till 18th April | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BREAKING: नवाब मलिकांना धक्का, न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ 

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. ...

"पाटणकर, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?" - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray Over if you want to jail me cm statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पाटणकर, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?"

BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray : भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...