लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
Sharad Pawar: राजकीय हेतूनं नवाब मलिकांवर कारवाई; आम्ही संघर्ष करत राहणार, शरद पवारांचा विश्वास - Marathi News | Action against Nawab Malik for political motives; We will continue to struggle, Sharad Pawar targeted BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय हेतूनं नवाब मलिकांवर कारवाई; आम्ही संघर्ष करत राहणार, पवारांचा विश्वास

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) पुण्यात येत आहेत. ते कदाचित त्याचा खुलासा करतील असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. ...

Maharashtra Budget Session 2022: नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मोहिमेवर उपाध्यक्षांची सही! भाजपतर्फे विधानभवनात स्वाक्षरी मोहीम  - Marathi News | maharashtra budget session 2022 vice president signature on nawab malik resignation campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मोहिमेवर उपाध्यक्षांची सही! भाजपतर्फे विधानभवनात स्वाक्षरी मोहीम

Maharashtra Budget Session 2022: नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपतर्फे विधानभवनात राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत उपाध्यक्षांनीच केलेली सही चर्चेचा विषय ठरली. ...

Nawab Malik ३०० कोटी, तर Faraz Malik २०० कोटींच्या व्यवहारात | ED Inquiry | Maharashtra News - Marathi News | 300 crore for Nawab Malik and 200 crore for Faraz Malik ED Inquiry | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Nawab Malik ३०० कोटी, तर Faraz Malik २०० कोटींच्या व्यवहारात | ED Inquiry | Maharashtra News

नवाब मलिक हे ३०० कोटी रु. किंमत असलेल्या जमिनीच्या व्यवहारात अडकले... तर त्यांचा मुलगा फराज मलिक हा २०० कोटी रु, किंमतींच्या जमिनीच्या व्यवहारात ईडीच्या रडारवर आहे. ३ मार्चच्या सुनावणीत नवाब मलिकांना ७ मार्चपर्यंत पुन्हा लटकलेत, तर त्यांचा मुलगा फराज ...

५ लाखांचे ५५ लाख, टायपिंग करताना चूक; मलिकांबाबत ईडीची न्यायालयाला माहिती - Marathi News | 5 lakhs 55 lakhs typing error ed inform court about nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ लाखांचे ५५ लाख, टायपिंग करताना चूक; मलिकांबाबत ईडीची न्यायालयाला माहिती

नवाब मलिक यांनी दाऊदकडून ५५ लाख रुपयांना मालमत्ता खरेदी केली, असे पहिल्या रिमांडमध्ये लिहिले आहे. ...

Nawab Malik: नवाब मलिक अडचणीत, ७ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ; कोर्टात काय घडलं? - Marathi News | Nawab Malik in difficulty, ED's remand extended till March 7; What happened in court? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिक अडचणीत, ७ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ; कोर्टात काय घडलं?

आरोपी सरदार शहावली खान याने दिलेल्या जबाबातील तपशीलाविषयी चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांनी काही माहिती दिली, त्याअनुषंगाने आम्हाला त्यांची अधिक चौकशी करायची आहे असं ईडीनं कोर्टाला सांगितले. ...

Maharashtra Budget Session 2022: 'आज बाळासाहेब असते तर एका मिनिटात…', नवाब मलिक प्रकरणावरुन फडणवीसांची टीका - Marathi News | Maharashtra Budget Session 2022 | Devendra Fadnavis | Nawab Malik | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis slams Uddhav Thackeray over Nawab Malik matter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आज बाळासाहेब असते तर एका मिनिटात…', नवाब मलिक प्रकरणावरुन फडणवीसांची टीका

Maharashtra Budget Session 2022 : 'नवाब मलिकांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे उघड झाले झाले, तरीदेखील ते अद्याप मंत्रीपदावर आहेत.' ...

आमची चूक झाली! मलिकांनी हसीना पारकरला ५५ नव्हे, ५ लाख दिले; ईडीचं स्पष्टीकरण - Marathi News | nawab Malik gave Rs 5 lakh to Hasina Parkar not Rs 55 lakh ED in pmla court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमची चूक झाली! मलिकांनी हसीना पारकरला ५५ नव्हे, ५ लाख दिले; ईडीचं स्पष्टीकरण

५ लाख टाईप करताना चुकून दोनदा आकडा टाईप झाला; ईडीचं कोर्टात स्पष्टीकरण ...

Nawab Malik : नवाब मलिकांना मुख्यमंत्री का वाचवतात?; मुंबई शहरात अज्ञातांनी लावले बॅनर्स - Marathi News | Nawab Malik: Why does the Chief Minister save Nawab Malik ?; Banners planted by unknown persons in Mumbai city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांना मुख्यमंत्री का वाचवतात?; मुंबई शहरात अज्ञातांनी लावले बॅनर्स

Nawab Malik : अज्ञाताकडून मुंबईत लावण्यात आले बॅनर्स ...