लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नयना गुंडे

नयना गुंडे

Nayana gunde, Latest Marathi News

तेजस्विनी बसचे वेळापत्रक अखेर संकेतस्थळावर - Marathi News | Tejaswini bus schedule finally on website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेजस्विनी बसचे वेळापत्रक अखेर संकेतस्थळावर

खास महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू केली. या बसेसच्या वेळापत्रकाला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देणे आवश्यक होते. ...

पीएमपीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन मागे  - Marathi News | Two suspension of PMP officers cancel by nayana gunde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन मागे 

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी वाहतूक व्यवस्थापक सुनिल गवळी व पास विभाग प्रमुख संतोष माने यांच्यावर कारवाई केली होती. ...

पीएमपी प्रवाशांनाे, फाेटाे काढा बक्षीस मिळवा - Marathi News | take a photo of pmpml driver and win prizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी प्रवाशांनाे, फाेटाे काढा बक्षीस मिळवा

पीएमपीचे चालक जर बस चालवत असताना फाेनवर बाेलताना अाढळल्यास प्रवासी त्यांच्या फाेटाे काढून पीएमपीला पाठवू शकतात. त्या छायाचित्राची शहानिशा करुन पीएमपी प्रवाशाला बक्षीस देणार अाहे. ...

पीएमपीचे आता ‘मागणीनुसार पुरवठा’ धोरण : मार्ग आणि बसस्थानकांचा अभ्यास सुरू - Marathi News | PMP now 'Supply on demand' policy: Continuing study roads and bus stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे आता ‘मागणीनुसार पुरवठा’ धोरण : मार्ग आणि बसस्थानकांचा अभ्यास सुरू

‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या भागातील प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. सुमारे ३०० मार्गांवरून दररोज जवळपास २२ हजार फेऱ्यांचे नियोजन केले जाते. पण प्रत्यक्षात सुमारे १७ हजार फेऱ्याच होतात. ...

‘तेजस्विनी’कडे वाढतोय महिलांचा ओढा - Marathi News | Increasing the flow of women to 'Tejaswini' bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तेजस्विनी’कडे वाढतोय महिलांचा ओढा

‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी जागतिक महिला दिनापासून महिलांसाठी नवीन मिडी बसच्या माध्यमातून ‘तेजस्विनी’ ही बससेवा सुरू केली. ...

थांबलेल्या पीएमपी बसचे दोन टायर फुटले, दुर्घटना टळली - Marathi News | Two tires of stopped PMP bus fission , crash was avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थांबलेल्या पीएमपी बसचे दोन टायर फुटले, दुर्घटना टळली

भारती विद्यापीठ परिसरातील महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेत आंबेगाव खुर्द भागातील विद्यार्थी पीएमपी बसने येतात. ...

बीआरटी मार्गांवर राहणार समितीची देखरेख - Marathi News | Monitoring of Committee on BRT Roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीआरटी मार्गांवर राहणार समितीची देखरेख

समितीकडून बीआरटी मार्गाची पाहणी पुणे : शहरातील बीआरटी मार्गांवर आता स्वतंत्र समितीची नजर राहणार आहे. या मार्गांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बीआरटी मार्ग देखभाल व दुरूस्ती समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये पीएमपी व पालिका अधिकाºयांसह ...

चौकशीचा ससेमिरा नको म्हणून  ‘ त्यांनी ’ कवटाळले आजाराला - Marathi News | to avoid further inquiry they pretend to be ill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौकशीचा ससेमिरा नको म्हणून  ‘ त्यांनी ’ कवटाळले आजाराला

पीएमपी : तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांची चलाखी केली आहे. ...