नयनतारा सहगल या सुप्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यात भरीव लेखन केलं आहे. त्यांचा जन्म 10 मे 1927मध्ये नेहरू-गांधी कुटुंबात झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित या त्यांच्या आई होत्या. नयनतारा सहगल यांच्या रिच लाइक अस या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. Read More
ख्यातनाम साहित्यिक नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाला बोलावले होते. पण संयोजकांनी त्यांचे तयार केलेले भाषण वाचले तेव्हा त्यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीतही असेच एकदा घडले होते. ...
ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी व्यक्त केलेली मुलांची चिंता ही केवळ त्यांच्यापुरती मर्यादित नाही, तर त्यांच्याप्रमाणे असंख्य निर्दोष मुस्लीम तरुणांना पकडले जात आहे, त्यांना मारले जात आहे, हे वेदनादायी आहे. ...