नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. Read More
Shahrukh Khan Jawan Movie Lead Actress Nayanthara Fitness Beauty And Zero Figure Secret Know Her Daily Workout And Diet Plan २ मुलांची आई असलेली नयनतारा आपलं वय लपवत नाही, डाएटही चुकवत नाही.. ...
Jawan : सर्वत्र ‘जवान’चा बोलबाला सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘जवान’ चित्रपट फ्री मध्ये दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Jawan Movie : जवानच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा आणि दीपिका पदुकोण आहेत. या चित्रपटासाठी जवानच्या स्टारकास्टने किती मानधन घेतले आहे ते जाणून घेऊया. ...
Jawan : शाहरुखच्या ‘जवान’चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन पाहून बॉलिवूड अभिनेत्याने दिग्दर्शक अॅटली कुमारची तुलना सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजामौलींशी केली आहे. ...