वानखेडे सकाळी मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील सीबीआयच्या कार्यालयात दाखल झाले. कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीदरम्यान आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपप्रकरणी गोसावीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्यावर प् ...