लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
'उद्याचा बंद मागे, पण काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Back tomorrow's bandh but will protest by tying black ribbons Jayant Patil said | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'उद्याचा बंद मागे, पण काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

महाविकास आघाडीतील सर्वच नेते त्यांच्या शहरात बसणार आहेत. बंद मागे घेण्यात आला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.  ...

समरजीतसिंह घाटगेंचा मेळावा जयंत पाटलांनी गाजवला; पक्षप्रवेशाची वेळ अन् ठिकाणही ठरलं! - Marathi News | Samarjit Singh Ghatge entry into Sharad Pawars NCP is confirmed jayant patil speech | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समरजीतसिंह घाटगेंचा मेळावा जयंत पाटलांनी गाजवला; पक्षप्रवेशाची वेळ अन् ठिकाणही ठरलं!

समरजीतसिंह घाटगे यांच्या पक्षप्रवेशासाठी शरद पवार स्वत: कागलमध्ये येणार असून ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता पक्षप्रवेशाचा सोहळा होईल. ...

मोठी बातमी: संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा; हायकोर्टाच्या आदेशानंतर शरद पवारांचं आवाहन - Marathi News | Big news Tomorrows maharashtra bandh should be called off ncp Sharad Pawars appeal after the order of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा; हायकोर्टाच्या आदेशानंतर शरद पवारांचं आवाहन

Maharashtra Bandh 24 August : हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता, असं मतही शरद पवार यांनी मांडलं आहे. ...

Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Who is the chief ministerial candidate from Mahavikas Aghadi? Sharad Pawar spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले

आमच्या पक्षाला निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात स्वारस्य नाही ...

समरजीत घाटगेंसह हर्षवर्धन पाटीलही भाजप सोडणार?; 'आऊटगोइंग'वर बावनकुळे रोखठोक बोलले! - Marathi News | Along with Samarjit Ghatge Harshvardhan Patil will also likely to join sharad pawar ncp bjp chandrashekhar bawankule reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समरजीत घाटगेंसह हर्षवर्धन पाटीलही भाजप सोडणार?; 'आऊटगोइंग'वर बावनकुळे रोखठोक बोलले!

भाजप नेते समरजीतसिंह घाटगे हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. ...

कोल्हापुरात भाजपला धक्का; अखेर समरजित घाटगे तुतारी हाती घेणार, जयंत पाटलांच्या उपस्थित कागलात पक्षप्रवेश - Marathi News | Former BJP District President Samarjit Ghatge will finally leave BJP and join NCP Sharad Pawar group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात भाजपला धक्का; अखेर समरजित घाटगे तुतारी हाती घेणार, जयंत पाटलांच्या उपस्थित कागलात पक्षप्रवेश

कोल्हापूर : शाहू समुहाचे नेते समरजित घाटगे अखेर भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. ... ...

"विधानसभा निवडणुका आहेत, खात्रीलायक माहिती..." शरद पवारांची झेड प्लस सुरक्षेवरच शंका - Marathi News | MP Sharad Pawar reacted on Z Plus security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विधानसभा निवडणुका आहेत, खात्रीलायक माहिती..." शरद पवारांची झेड प्लस सुरक्षेवरच शंका

Sharad Pawar : केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी खासदार शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सत्तारूढ महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात धक्क्यांवर धक्के, ‘बी’ प्लॅन काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष - Marathi News | The political situation in Kolhapur district worsened due to the resignation and role of the leader in the MahaYuti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सत्तारूढ महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात धक्क्यांवर धक्के, ‘बी’ प्लॅन काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

भाजपची अवस्था ‘धोबी का..’ ...