शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : मोठी बातमी: शरद पवारांच्या भेटीसाठी छगन भुजबळ 'सिल्व्हर ओक'वर; राजकीय चर्चांना उधाण

पुणे : बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय!

पुणे : ...तरच लाडकी बहीण योजना पुढे चालेल : अजित पवार

पुणे : ...तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही - अजित पवार

पुणे : हवसे गवसे नवसे येतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा हल्लाबोल

पुणे : अजित पवार बारामतीत 'पॉवर' दाखवणार; बालेकिल्ल्यातूनच विधानसभेचं रणशिंग, सभेला कोण-कोण असणार?

मुंबई : अजित पवारांची डोकेदुखी वाढणार; शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सात कारखान्यांची कोर्टात धाव

महाराष्ट्र : महायुतीचे सरकार हे वास्तववादी भान हरवलेले सरकार, गेल्या ६४ वर्षात महाराष्ट्रात कधीही...

मुंबई : “शरद पवारांच्या NCPची सगळी मते मिळाली नाहीत”; शेकापच्या जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

मुंबई : मते फुटणार म्हणणाऱ्यांना दणका; अजित पवार यांनी दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांवर निवडून आणले