शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

नागपूर : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नागपुरात तीन मतदारसंघावर दावा

मुंबई : “विधानसभेच्या २८८ पैकी २२५ जागा आपल्या निवडून येतील”; शरद पवारांचे भाकित, रणशिंग फुंकले

ठाणे : जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त, आनंद परांजपे यांची टीका

महाराष्ट्र : भाजपला मोठा धक्का! सुधाकर भालेराव यांचा शरद पवार गटात प्रवेश; 'या' आमदाराला देणार आव्हान?

मुंबई : 'दिवा विझताना जास्त फडफडतो, तशी महायुती सरकारची अवस्था'; जयंत पाटलांचा टोला

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीकडे बोलून दाखवला 'इरादा'; शिंदे-अजितदादांची डोकेदुखी वाढणार

सांगली : Sangli: कुपवाडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर पिस्तूल रोखले, संशयिताविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : राज्याच्या माथी ९४ हजार कोटींचा नवा भुर्दंड, पुरवणी मागण्या अवैध मार्गाने मान्य: जयंत पाटील

महाराष्ट्र : “माझ्या संपर्कात कोणीही नाही, पण...”; पक्षात येण्यास इच्छुकांवर शरद पवारांचे सूचक विधान

महाराष्ट्र : मी इतिहासाचा जाणकार नाही, पण..., वाघ नखांबद्दलच्या दाव्याबाबत शरद पवारांचा सरकारला सल्ला