शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांना शह देण्यास राष्ट्रवादी सज्ज; विधानसभेसाठी ‘अशी’ असेल रणनीती, बारामतीवर भर!

लातुर : शरद पवार भाजपला लातूरमध्ये धक्का देणार; माजी आमदाराच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

मुंबई : अजित पवार सिद्धिविनायकाच्या चरणी, NCP मजबूत करण्याचे ध्येय, फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ

बीड : भयमुक्त परळीसाठी निवडणूक लढणार; धनंजय मुंडेंना रासपच्या नेत्याचे विधानसभेसाठी आव्हान

सांगली : Sharad Pawar : 'सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका'; शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन

महाराष्ट्र : “तुम्ही कसे निवडून येत नाही ते बघतो, इथली निवडणूक आपण जिंकू”; शरद पवारांचा कुणाला शब्द?

जळगाव : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निवडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात

नाशिक : Nashik: नाशिकच्या राष्ट्रवादीला गळती सुरू, माजी नगरसेवक नाना महाले शरद पवार गटात

महाराष्ट्र : शरद पवारांनी सांगितला रशियन महिलेचा किस्सा, नाव न घेता अजितदादांवर साधला निशाणा

मुंबई : नवाब मलिक यांना अजित पवारांनी दूर ठेवावे; विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याचा सल्ला