लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा आज रक्षाबंधनचा सण साजरा होणार का? रंगल्या अनेक चर्चा - Marathi News | Raksha Bandhan 2024 will Ajit Pawar and Supriya Sule celebrate festival today with Rakhi tie | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा आज रक्षाबंधनचा सण साजरा होणार का? रंगल्या अनेक चर्चा

दोनही नेते संपूर्ण दिवसभर आपापल्या राजकीय दिनक्रमात व्यस्त असणार आहेत ...

बायकोने इतका ओढला नसेल तेवढा या महिलांनी माझा हात ओढला; अजितदादांचे उत्तर अन् उपस्थितांमध्ये एकच हशा - Marathi News | These women pulled my hand as much as a wife would not Ajit pawar answer and there was only laughter among the audience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बायकोने इतका ओढला नसेल तेवढा या महिलांनी माझा हात ओढला; अजितदादांचे उत्तर अन् उपस्थितांमध्ये एकच हशा

काही महिला म्हणाल्या अजून पैसे आले नाहीत, पण येतील! आम्ही शब्दांचे पक्के आहोत ...

Ajit Pawar: विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका! आम्ही कामाची माणसं आहोत - अजित पवार - Marathi News | Ajit Pawar Don't give the Vidhan Sabha a bang like the Lok Sabha We are people of work - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका! आम्ही कामाची माणसं आहोत - अजित पवार

घड्याळ, धनुष्यबाण व कमळ यांना पाठिंबा दिला तर लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे ...

सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी! - Marathi News | editorial Political talk has increased in state, this is the beginning of election! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी!

नेत्यांच्या दौऱ्यातुन पक्षीय सक्रियता, लोकहिताच्या मुद्यांवर श्रेयवाद रंगण्याची चिन्हे ...

"मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो, पण...": अजित पवारांचा आणखी १ आमदार शरद पवारांकडे जाणार? - Marathi News | MLA Rajendra Shingane of the NCP Ajit Pawar group is in talks to join the Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो, पण...": आणखी १ आमदार शरद पवारांकडे जाणार?

शरद पवारांचे माझ्या जडणघडणीत मोठे योगदान, त्यांचा कायम ऋणी राहीन असं विधान आमदार राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहे.  ...

महायुतीत तणाव! भाजपा अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | Tension in Mahayuti BJP black flag to ajit pawar convoy at Junnar What exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत तणाव! भाजपा अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; नेमकं काय घडलं?

पुण्यात अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.  ...

Ajit Pawar: युती मान्य नसेल तर अजित पवारांनी जाहीर करावे; जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे - Marathi News | If the alliance is not acceptable, Ajit Pawar should announce; Black flags were shown by BJP leaders during Jansanman Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: युती मान्य नसेल तर अजित पवारांनी जाहीर करावे; जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे

जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटोही गायब करतात, कोणत्याही बाबतीत आम्हाला विश्वास घेतले जात नाही ...

जागावाटपाची चर्चा लटकली; अजित पवार गटात अस्वस्थता - Marathi News | The discussion of space allocation was suspended; Uneasiness in Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपाची चर्चा लटकली; अजित पवार गटात अस्वस्थता

लोकसभेला त्याग केला; विधानसभेला ते नकोच : नेत्यांचा अजित पवारांवर दबाव ...