शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार

कोल्हापूर : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

कोल्हापूर : 'विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला'; शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला

राष्ट्रीय : “१४९ दिवसांचा लढा, सत्याचा विजय...”; हेमंत सोरेन यांच्या जामिनावर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : “भाजपाच्या लाडक्या भावाने स्वतःच्या बहिणीला किती छळले ते राज्याने पाहिले”; आव्हाडांचा टीका

मुंबई : “पंढरीच्या वारीपासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत सर्वांना दिलासा देणारा अर्थसंकल्प”: धनंजय मुंडे

मुंबई : “आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’”; जयंत पाटील यांची टीका

बीड : व्हायरल ऑडिओ क्लिपवरून कुंडलिक खांडे, शिवराज बांगर विरोधात परळीत गुन्हा दाखल

मुंबई : आंतरराष्ट्रीय नेते रोहित पवार कोणत्या पक्षात जाणार ते सांगावं लागेल; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : ...तर मी अजित पवारांचा धिक्कार करतो! बिर्ला देशद्रोही...! हे काय बोलून गेले आव्हाड? वाद पेटण्याची शक्यता