राष्ट्रवादी काँग्रेस FOLLOW Ncp, Latest Marathi News राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
कॉम्रेड एकमेकांना भेटले की, लाल सलाम म्हणतात... आपल्या पक्षात एकमेकांना भेटले की, आता गुलाबी सलाम म्हणायचे आदेश निघाल्याचे वृत्त आहे. ...
शिंदेसेना, अजित पवार गटाकडूनही नावे मागविली ...
Mahayuti Seat Sharing News: भाजपचा नेता इच्छुक असलेली जाग अजित पवार गटाला, अजित पवारांचा नेता इच्छुक असलेली जागा शिंदे गटाला आणि शिंदे गटाचा नेता इच्छुक असलेली जागा भाजपाला असा प्रकार होत आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर संयुक्त बैठक झाली. त्यात संयुक्त प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
विद्यमान आमदारानंतर जुन्नरच्या माजी आमदारानेही शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संपर्क साधल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...
आता तोलून मापून बोलण्याची माझ्यावर जबाबदारी आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...
Rohini Khadse : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू झाली आहे. ...
Jayant Patil : आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ...