मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन... "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक राजापूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी कायम, अविनाश लाड निवडणूक रिंगणात "....मी एक नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ 'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार! सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक
राष्ट्रवादी काँग्रेस FOLLOW Ncp, Latest Marathi News राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
काँग्रेस पक्षाने प्रामाणिकता व निष्ठेचे मोल केले नाही. उमेदवारी नाकारणे अत्यंत वेदनादायी व विश्वासघातकी होते, अशी टीका कानडे यांनी केली. ...
Maharashtra Assembly Election 2024 : अजित पवार गटात गेलेले माजी आमदार रमेश थोरात यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांना दौंडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. थोरात यापूर्वी दौंडमधून निवडून आले होते. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजीत पाटील यांनी एबी फॉर्म दिला आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी सादर केलेली मालमत्ता कोटीच्या घरात ... ...
शरद पवार गटातील नेत्याने प्रचंड शक्तीप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभेत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. ...
बारामती मतदारसंघात कुटुंबातीलच उमेदवार आमने-सामने आल्याने अजित पवार आज भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. ...