शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?

क्राइम : Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...

सातारा : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत वाईतून मकरंद पाटील उमेदवार, तुतारी कोणाच्या खांद्यावर..

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं

महाराष्ट्र : “तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील

कोल्हापूर : Kolhapur: राष्ट्रवादी अजित पवार गटातून हसन मुश्रीफ, राजेश पाटील तर उद्धवसेनेकडून के. पी. पाटील, सत्यजित पाटील यांना उमेदवारी

नाशिक : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान

सांगली : भाजपचे संजयकाका पाटील अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात, संजयकाका विरुद्ध रोहित पाटील ‘कांटे की टक्कर’ होणार

संपादकीय : किती चिखल करणार? निवडणुकीचा माहोल ‘नांदा साैख्य भरे’पासून ‘भांडा साैख्य भरे’पर्यंत...

नाशिक : पहिल्या यादीत आमदार दिलीप बनकर वेटिंगवर! निफाडच्या जागेसाठी भाजप आग्रही; राजकीय चर्चाना उधाण