शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : Rohit Pawar: आपल्या नोकऱ्या गुजरातला जातायेत; राज्यात १५ लाख युवक नाेकरीसाठी भटकतायेत - रोहित पवार

नाशिक : महाराष्ट्र गुजरातला आंदण, उद्योगांसोबतच पाणीही गुजरातला नेण्याचा मनसुबा: जयंत पाटील

छत्रपती संभाजीनगर : ...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?

बीड : संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

पुणे : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी

महाराष्ट्र : अजितदादांनीही राजकारणातून निवृत्तीची वेळ घोषित केली; म्हणाले, तोवर हाच पठ्ठ्या काम करणार

सांगली : खानापूर मतदारसंघात साखर कारखान्यांच्या धुराड्याचा मुद्दा तापला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच मतभेद

महाराष्ट्र : पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम...

महाराष्ट्र : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? जयंत पाटलांनी आकडाच सांगितला! मोदी-शाहंवरही निशाणा साधला

महाराष्ट्र : “जगात असा पक्ष पाहिला नाही की...”; पक्षचिन्हावरुन जयंत पाटलांची अजितदादांवर टीका