शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : ...पुण्यात याच, तुम्हाला आम्ही काय ते दाखवू; राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांना इशारा

कोल्हापूर : ‘चंदगड’मध्ये बंडखोरांशीच होणार खरा सामना; पंचरंगी लढतीत अधिकृत उमेदवारांची दमछाक होणार

पुणे : शिक्षकांवर आचारसंहितेच्या बंधनाने हर्षवर्धन पाटलांची वाढली धाकधूक; कारण...

मुंबई : “जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक

पुणे : शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा

महाराष्ट्र : विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान

पुणे : Datta Bahirat: शिवाजीनगर महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांची ॲन्जिओग्राफी

पुणे : हडपसरमध्ये उड्डाणपूल, २४ तास पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट; काय सांगतंय उमेदवारांचे व्हिजन

महाराष्ट्र : २०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा

सातारा : Satara: राजकीय पोस्ट, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला पोलिसांची मारहाण; पुसेगाव पोलिस ठाण्यासमोर आंदोलन