लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा!  - Marathi News | Mahayuti Seat update: Mahayuti has re-nominated Shambhuraj Desai, Mahesh Baldi, Makarand Patil, Shivendra Singh Raje Bhosale. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 

Maharashtra Assembly election Mahayuti Seat Sharing: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सातारा जिल्ह्यात शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मकरंद पाटील यांचे नाव जाहीर केले आहे.  ...

अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 mahavikas aghadi seat sharing formula announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?

मविआतील तिन्ही प्रमुख पक्षांनी ८५-८५-८५ अशा नव्या फॉर्म्युल्यावर एकमत केलं असून उर्वरित ३३ जागांवर उद्या अन्य मित्रपक्षांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ...

Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी! - Marathi News | Madha Vidhan Sabha history four times Congress mla, five times NCP mla, Shekap got a chance once! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!

Madha vidhan sabha history: माढा विधानसभा मतदारसंघात काही अपवाद वगळले, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Yugendra Pawar will contest election against Ajit Pawar baramati vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत

Maharashtra Vidhan Sabha Election : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. ...

"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Sharad Pawar factor will not work in my constituency", claims MLA Manikrao Kokate from NCP AP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिले आहे. माझ्या मतदारसंघामध्ये शरद पवार फॅक्टर चालणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे.  ...

Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024: How many Maratha candidates in NCP first list? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?

NCP Candidate List: अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ३८ उमेदवारांची पहिली यादी याहीर केली. पहिल्या यादीतून अजित पवारांनी सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला गेल्याचे दिसत आहे.   ...

राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp Sandeep Kshirsagars Facebook post viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!

विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना बीडमधून उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...

आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत - Marathi News |   Maharashtra assembly vidhan sabha election 2024 is fighting between Shiv Sena's Mahesh Shinde and Shashikant Shinde from Koregaon in Satara district  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' की 'धनुष्यबाण'? दोन शिंदेंमध्ये लढत

Koregaon Assembly Elections 2024 : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे विरुद्ध शिंदे अशी लढत आहे. ...